भल्या भल्या अभिनेत्रीना मागे टाकते करिश्मा कपूरची मुलगी दिसते खूपच मादक, करते हे काम,

मुंबई | 90 च्या दशकातील अभिनेत्री करीना कपूरने आपल्या सौंदर्यवरून अनेक जणांना घायाळ केले आहे. एवढच नाही तर आता तिची मुलगी तिझ्याच पाऊलावर पाऊल ठेऊन तशाच पद्धतीचे तिचे हाव भाव आहे. अगदी तिच्यासारखी दिसतेय. आजपर्यंत बॉलिवूडमध्ये अनेक वर्षांपासून अभिनेत्रींनी काम केलेली आहेत. तर कुणी प्लास्टिक सर्जरीने आपल्या चेहऱ्याला सुंदर बनवण्याच्या ट्रिटमेंट देखील घेतल्या आहेत. परंतु नैसर्गिक देणं असलेल्या करिनाची मुलगी आदराने अनेकींना माग टाकलंय. समायरा देखील तितकीच खुलून दिसतेय.
समायराने चष्मा घालताना दिसतेय. बऱ्याच चाहत्यांना चष्मा घातलेल्या अभिनेत्री अधिकच आवडतात. या दोघी या लाईमलाईट पासून लांबच असतात. खर तर हे यांचं मोठेपण आहे. या फोटोत दोघींनी पांढरा रंगाचा टॉप तसेच काळी पँट घातलेली पहायला मिळते. एवढच नाही तर कानात हुप्स देखील घातलेले दिसतायत. यामुळे आणखीनच ती खुलून दिसतेय.
रणधीर आणि सून बबिता हे करिनाचे आई बाबा होते. यांनी देखील अनेक चित्रपटात काम केलं. यामुळे आता त्यांचीच जागा करीनाने चालवली आहे. त्याचीच देणं म्हणून करिनासारखी सौंदर्यवती त्यांच्या घरात जन्माला आली. त्याचप्रमाणे आता आदरा देखील तशीच दिसतेय. आता ह्या दोघी देखील आपल्या आई प्रमाणे फिल्म इंडस्ट्रीत प्रवेश करणार की काय हे मात्र अजूनही कळलेलं नाही.