मनोरंजन

स्वाभिमान | शांतनू आणि पल्लवी सर्वांसमोर घेणारं साथ फेरे; लग्न करणार?

मुंबई| स्वाभिमान- शेध अस्तित्वाचा या मालिकेमध्ये  शांतनू पल्लावीच्या प्रेमात पडला आहे. तो पल्लवीचा शिक्षक असून तिच्या वर प्रेम करत असतो व तिला लग्ना ची मागणी घालतो. ही गोष्ट तो काका काकी ला सांगतो त्यांना त्याच्या आश्या वागण्याचा धक्का बसतो . शांतनूच प्रेम पल्लवी वर आहे हे त्याच्या ex girlfriend ला कळते जिच्याशी शंताणून साखरपुडा केलेला असतो .ती खूप धुकावते, शांतनू तिची मनापासून माफी मागतो . त्या नंतर तो आई ला भेटायला जातो. आई ची मनापासून चौकशी करतो आणि बाबा बद्दल जाणून घेतो

शांतनू आणि आईच नात पुंन्हा सुरळीत होतं . पल्लावी आणि शांतनू लग्न करणार म्हणुन शांतनू चे काका खूप रागावतात ते पल्लवी ला हॉस्टेल आणि कॉलेज मधून बाहेर कडण्याचा प्रयत्न करतात.या गोष्टीचा शांतनूला वाईट वाटतं.तो घरी येऊन सर्वाशी भांडतो पण कोणीच त्याचा आयकात नाही. नंतर एकेदिवशी शांतनू चे काका काकी पल्लवी ला समजावाचा प्रयत्न केला आणि सांगितलं तुला जर शांतनू ला वाईट आवस्तेत बघायचा नसेल तर तू त्याच्या औष्यातून निघून जा आम्ही तुमचं लग्नं होऊ देणार नाही हे ऐकल्या वर पल्लवी घाबरते
शांतनूला सगळी खरी परिस्थिती कळल्यावर शांतनू लग्नाची तयारी करतो.तो पल्लवीच्या घरच्यांची परवानगी घेतो. शांतनू ला लग्न लवकर करायचा असते. त्यासाठी तो त्याच्या काका काकी ला समजावतो. शेवटी त्याची काकी हळदीला येते. आणि शांतनू आणि पल्लवी यांचा थाटामाठात लग्नं होत. शांतनू पल्लवी ला तिची सर्व स्वप्नं करण्याचं आश्वासन देतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close