सरकारी योजना

Aadhar card Ration card Update: रेशन कार्ड नसेल तरी मिळणार रेशन; वाचा सविस्तर माहिती

Ration card aadhar card update

Ration card adhar card update: नमस्कार मित्रांनो,आम्ही तुम्हाला सरकार कडून येणाऱ्या वेगवेगळ्या माहितीचे अपडेट वेळोवेळी देत असतो.अशीच एक नवीन अपडेट आज तुम्हाला या लेखातून सांगणार आहोत. तर आजची अपडेट कोणती ती पाहुयात. (aadhar card ration card status)

भारत सरकारच्या मोफत धान्य वाटप योजनेचा लाभ घेणे सोपे होणार आहे .आता रेशनकार्ड व्यतिरिक्त मिळणारे मोफत धान्य हे आधार कार्ड वापरून मिळणार आहे. सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना ही मार्च 2020 साली सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून 80 कोटी कुटुंबांना या योजनेचा फायदा झाला आहे. या योजने नुसार प्रती व्यक्ती 5 किलो धान्य हे मोफत दिले जात आहे.(Ration card update)

मिळणार आता आधार कार्ड वापरून रेशन धान्य :
शासनाने देशात लागू केलेल्या मोफत अन्नधान्य योजनेचा लाभ आपण आधार नंबर वापरून घेऊ शकतो असे सूत्रांकडून सांगण्यात आले. रेशकार्ड वगळता मिळणारे मोफत अन्नधान्य हे आपण UID कोड वापरून याचा लाभ घेऊ शकतो. (Aadhar card update)

त्यासाठी आपले आधार कार्ड व रेशन कार्ड अपडेट असणे गरजेचे आहे. आता ही सुविधा संपूर्ण देशात (रेशन चे धान्य आधार कार्ड वापरून) लागू केलेली आहे. (Ration card update

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *