धर्मवीर आनंद दिघे यांचा मृत्यू कुठे व कसा झाला जाणून घ्या

मुंबई | सामन्यांमध्ये आपला नेता अशी दिघे यांची ओळख होती . त्यामुळें अगदीं भांडणापासून ते घरातीलतक्रारी पर्यंत अनेक विषय दिघेंच्या जनता दरबारात येयचे. ठाण्यातील स्थानिक युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी दिघेनी अनेक प्रयत्न केले अनेकांना छोटे छोटे व्यवसाय सुरू करून दिले
ठाणे महानगर पालिकेच्या परिवहन सेवे मध्ये स्थानिकांना नोकऱ्या मिळवून देण्यातही त्यांचा मोठा वाटा होता . आनंद दिघे साहेब यांचे ठण्यामधील कार्य किती मोठे होते याची आपण कल्पना पण करू शकत नाही. त्यांचा ठसा इतका मजबूत होता की स्थानिक प्रसार माध्यान बरोबरच इंग्रजी प्रसार मध्यामनिही वेळोवेळी त्यांची व त्यांच्या कार्या ची दखल घेतली .
२४ ऑगस्ट २००१ रोजी कार्यकर्त्यांच्या घरी गणेश उत्सवा निमित्त भेट देण्यासाठी दिघे निघाले याचं दरम्यान ठाण्यातील वंदना टॉकीज जवळील रस्त्या वर त्यांचा गाडीला भीषण अपघात झाला यामध्ये त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले तसेच डोक्यालाही मार लागला त्यांना तत्काळ सिघानिया रुग्णालयात धाकल करण्यात आले .तेथे त्यांच्या पायावर २६ तारखेला यशस्वी शस्तरक्रिया करण्यात आली . मात्र संध्याकाळी त्यांची तब्बेत खालावू लागली; २६ तारखेला संध्याकाळी त्यांना हृदयविकाराचे दोन झटके आले.
डॉक्टरांनी त्यांचे प्राण वाचवायचे सर्व प्रयत्न केले मात्र अखेर रात्री १०:३० च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यानंतर रागाच्या भरात त्या १५०० चाहत्यानी सिघनिया हॉस्पिटल ला आग लावली. दिघेच्या मृत्यू नंतर ठाणे बंद ठेवण्यात आल . त्यांच्या निधनानंतर ठाण्यात झालेल्या लोकसभे बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते ”आनंदाच्य धाडीत हुकूमत होती ; त्याच्या नादाला लागायची कोणाची हिम्मत नव्हती’‘.
सामन्यांमध्ये आपला नेता अशी दिघे यांची ओळख होती . त्यामुळें अगदीं भांडणापासून ते घरातीलतक्रारी पर्यंत अनेक विषय दिघेंच्या जनता दरबारात येयचे. ठाणे महानगर पालिकेच्या परिवहन सेवे मध्ये स्थानिकांना नोकऱ्या मिळवून देण्यातही त्यांचा मोठा वाटा होता .ठाण्यातील स्थानिक युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी दिघेनी अनेक प्रयत्न केले
अनेकांना छोटे छोटे व्यवसाय सुरू करून दिले आनंद दिघे साहेब यांचे ठण्यामधील कार्य किती मोठे होते याची आपण कल्पना पण करू शकत नाही. डॉक्टरांनी त्यांचे प्राण वाचवायचे सर्व प्रयत्न केले मात्र अखेर रात्री १०:३० च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यानंतर रागाच्या भरात त्या १५०० चाहत्यानी सिघनिया हॉस्पिटल ला आग लावली त्यांचा ठसा इतका मजबूत होता की स्थानिक प्रसार माध्यान बरोबरच इंग्रजी प्रसार मध्यामनिह वेळोवेळी त्यांच व त्यांच्या कार्य च दखल घेतल.
२४ ऑगस्ट २००१ रोजी कार्यकर्त्यांच्या घरी गणेश उत्सवा निमित्त भेट देण्यासाठी दिघे निघाले याचं दरम्यान ठाण्यातील वंदना टॉकीज जवळील रस्त्या वर त्यांचा गाडीला भीषण अपघात झाला यामध्ये त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले तसेच डोक्यालाही मार लागला त्यांना तत्काळ सिघानिया रुग्णालयात धाकल करण्यात आले दिघेच्या मृत्यू नंतर ठाणे बंद ठेवण्यात आले. त्यांच्या निधनानंतर ठाण्यात झालेल्या लोकसभे बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते ”आनंदाच्य धाडीत l हुकूमत होती ; त्याच्या नादाला लागायची कोणाची हिम्मत नव्हती’‘.