Cancer | ही अभिनेत्री झाली मुक्त

मुंबई | साध्याच्या काळात कर्करोगाचे प्रमाण खूपच वाढतं चालले आहे. याला कारणीभूत खूपसाऱ्या गोष्टी आहेत. त्यामध्ये बॉलीवूड मध्ये एका पाठोपाठ नवीन केसेस पाहायला मिळत आहेत. त्याचं राहणीमान,खानपान खूप वेगळे होत चालले आहे. हे एक कारण पण असु शकते.
छावीची तर शरीरयष्टी खूप मजबूत आहे. ती आपल्या करियर आणि वैयक्तिक जीवनामध्ये कठीण परिश्रम घेताना पहिला मिळते. दिसायला सुंदर सर्वांना खुष ठेवणारी आणि स्वतः पण कायम हसत मुख असणारी ही अभिनेत्री. तरी पण अशा आजारांना सामोरं जावं लागतंय हि विशेष गोष्ट आहे.
तिने 2004 मध्ये दिग्दर्शक मोहित हुसेनशी लग्न केले. या जोडप्याला 2012 मध्ये एक मुलगी अरीजा हुसेन आणि 2019 मध्ये मुलगा अरहम हुसेन झाला. 25 एप्रिल 2022 रोजी स्तनाच्या कर्करोगाचे निदान झाल्यानंतर, तिने स्तनाचा कर्करोग काढून टाकण्याची शस्त्रक्रिया केली.
ती साध्या रुग्णालयात असून, तब्बेतीत सुधारणा झाली आहे. ती आत्ता पूर्णपणे ठीक आहे. आपण ईश्वराकडे प्रार्थना करू ती या शस्त्रक्रियेतून लवकर बरी हो. पुढील आउष्यासाठी खुप खुप शुभेच्छा.