बॉलीवूड गाजवलेल्या या अभिनेत्रींला ओळखणी झालं कठीण; अन् आत्ता दोन वेळच्या जेवणासाठी करते ते काम

मुंबई | भारतातील हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रीचे लग्न झाल्यावर ते आपल्या संसाराकड लक्ष देतात. नाहीतर त्या अभिनेत्री चित्रपटात काम कारण टाळतात. भारतीय अभिनेत्री म्हणून 80 ते 90च्या दशकात त्यांनी आपल्या अभिनयातून आणि आपल्या सौंदर्यातून चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. एवढच नाही तर त्या अभिनेत्रीने बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासह देखील काम केलं होत.
भारतातील अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री ह्या जेष्ठ अभिनेत्रीच नाव आहे. अनेक वर्षांपासून त्यांनी इंडस्ट्री जरी सोडली असली तरीही आजही त्यांना चित्रपट विश्वात मान आहे. ‘इंडियन आयडॉल’ या शोमध्ये त्या पाहुण्या म्हणून आल्या होत्या.
अशावेळी त्यांनी साऊथ इंडियन पदार्थ परीक्षक नेहा कक्कर,विशाल,हिमेश यांना खाऊ घातले. त्यांनी परदेशात जाऊन शेफ झाल्याच सांगितल. तिन 1995 साली बँकरसह लग्न केलं. तुझं सध्या सुखाचा संसार सुरू असल्याचं सांगितलं. सध्या यू एसला अमेरिकेला त्या शेफ म्हणून काम करत आहेत. मधल्या काळात एका वृत्तसंस्थेनं त्या निधन पावल्याच सांगितलं होत.
मीनाक्षी यांचे चित्रपट:
मीनाक्षी यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं होत. स्वाती, दिलवाला,इमान,घर हो तो ऐसा, या चित्रपटांमध्ये काम केलंय.