विशेष

Navy Recruitment 2022 : 10 वी पास विद्यार्थ्यांना नोकरीची सुवर्णसंधी, नौदलात 1500 पदांची भरती.

Angiveer India Navy Recruitment 2022

Navy Recruitment 2022: 10 वी आणि 12 वी पास विद्यार्थ्यांसाठी भारतीय नौदलाने 3 डिसेंबर रोजी रोजगार वृत्तपत्रात जाहीर केले. भारतीय नौदलात SSR MR साठी ऑनलाइन 8 डिसेंबर 2022 रोजी फॉर्म सुरू होतील. अविवाहित महिला आणि पुरुष 17 डिसेंबर पर्यंत अधिकृत वेबसाईट भरू शकतात. अग्निविर इंडिया navy recruitment 2022

 

या भरतीसाठी 1500 पदंपैकी 1400 पदे ही SSR ची तर 100 पदे ही MR भारतीय नौदलात भरली जाणार आहेत. जानेवारी 2023 मधील बॅच साठी ही पदे असणार आहेत. 1120 पुरुष तर 280 महिला SSR मद्ये भरली जातील. आणि MR अंतर्गत 80 पुरुष तर 20 महिला उमेदार भरले जाणार आहे. Navy Recruitment 2022

 

शैक्षणिक पात्रता: qualification for Agniveer Indian Navy Recruitment 2022

SSR पदासाठी बारावी सायन्स पास असणे आवश्यक आहे. तर MR पदासाठी 10 वी पास असणे गरजेचे आहे.

 

वयोमर्यादा : age limit –

उमेदवाराचा जन्म 1 मे 2002 ते 31 ऑक्टोबर 2005 च्या दरम्यान झालेला असावा.

 

निवडतीन टप्प्यात होईल.

  1. लेखी परीक्षा.
  2. PFT व प्राथमिक वैद्यकीय.
  3. अंतिम भरती .

 

  • अर्ज कसा करावा. How to apply navy recruitment 2022
  1. या पदासाठी अर्ज करण्यासाठी joinindiannavy.gov.in ला भेट द्या.
  2. आपल्या ईमेल सह नोंदणी करून द्या.
  3. तूमच्या इमेल आयडी द्वारे लॉग इन करा आणि Current Opportunities” वर क्लिक करा.
  4. नंतर apply बटण दाबा.
  5. स्क्रीन वरील सर्व माहिती व्यवस्थित भरा.
  6. अर्ज सबमिट करण्याअगोदर भरलेली माहिती बरोबर आहे का ते चेक करा. आणि सबमिट बटण दाबा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close