मनोरंजन

Good news ! आलिया भट्ट देणार लवकरच गुड न्यूज?

मुंबई | सूत्रांच्या माहितीनुसार आलिया भट्ट लकरच त्यांचा फॅन्सला गुड न्यूज देणारं असल्याचं सांगितला जात आहे. साध्या आलिया तिच्या लग्नामुळे खूपच चर्चेत आहे . आलिया व रणबीर यांचा विवाह पार पडला. आलिया व रणबीर कपूर हे भ्रमास्त्रा या चित्रपटच्या शूटिंग दरम्यान एकत्र आले. आलियाने कॉफी विथ करण या शो मध्ये आपल्याला रणबीर आवडत असल्याची कबुली दिली होती

त्यानंतर कारण जोहर याने त्या दोघांना एकत्र आणल्याचं म्हंटला जाते. आलिया करण जोहरची चांगली फॅमिली मेंबर असल्यासारखे त्यांचें नाते आहे. (Bhramastra) चित्रपटामध्ये आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांचे एक मेकांवर प्रेम झाल्याचे सांगत आहेत.

तेव्हा पासून ते एकमेकांच्या प्रेमात आहेत ते बरेच दिवस लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असलेल्या बातम्या ही आपण एकल्या आहेत. नुकताच पार पडलेला त्यांचा विवाह सोहळा तुम्ही पहिला असेल त्यामध्ये त्यांचे एकमेकान वरचे प्रेम जगजाहीर झाले.

आत्ता आलिया भट्ट तिच्या (fans) ला अजून एक (good news) देणारं असल्याचं सांगितला जात आहे. आलिया भट्ट चा दुल्हनियाँ चित्रपट आपन पहिला आहेच,आलिया भट्ट वरुन धवण याची जोडी परत एकदा दुल्हनियाँ चित्रपटच्याच तिसऱ्या सीरिज मध्ये पुन्हा एकदा एकत्र पाहायला मिळणार आहेत असे सूत्राकडून सांगण्यात येत आहे

शशांक त्यासाठी तयारीला लागले असून त्यांनी आलिया भट्ट आणि वरुण धवन यांच्याशी संपर्क साधला आहे परंतु आलिया भट्ट आणि वरुण धवन यानी आपल्या तारखा त्यांना दिलेल्या नाहीत असा सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. एकदा सगळं ठरलकी चित्रपटाची शूटिंग चालू होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *