कृषी अपडेट

Ancestral land record : जमीन नावावर करण्यासाठी आता लागणार फक्तं 100 रू, वाचा संपुर्ण माहिती

Ancestral land record in maharashtra

Ancestral land record: नमस्कार मित्रांनो आपण आपल्याला वेगवेगळ्या पोस्टच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देत असतो. शेती विषयक माहिती तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या योजना बद्दल माहिती देत असतो.(land record maharashtra)

आपल्याला माहीतच आहे की जमिनीची कामे म्हणाल की डोक्याला खूप कटकट असते . आपण ज्यावेळेस जमिनीची खरेदी किंवा विक्री करत असतो तेव्हा स्टॅम्प ड्यूटी duty जास्त प्रमाणात भरावी लागत असते. आता आपण या बद्दल च माहिती घेणार आहोत की तुमची जमीन तुम्हाला परत कशी मिळेल. याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.Ancestral land record

बहुतेक वेळा शेतकऱ्यांची जमीन ही एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात असते अशावेळी शेतकऱ्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले जातात. किंवा असेही होते की एखाद्याच्या जमिनीवर दुसराच कोणीतरी ताबा घेतो.त्यावेळी आपली जमीन आपल्याला परत मिळणे आवश्यक असते. हे करत असताना शेतकऱ्याला बरेच वेळा पैसे मागितले जातात आणि शेतकऱ्याची लूट होते. ही लूट होऊ नये यासाठी किती रुपये लागतात याची आपण सविस्तरपणे माहिती घेणार आहोत.land record

सरकारी नियमानुसार असे समजते की ,आपली जमीन आपल्या नावावर करून घेण्यासाठी अवघे 100 रू लागतात. म्हणजेच फक्त आणि फक्त 100 रुपयात आपली जमीन नावावर होणार आहे. त्यासाठी महत्वाची अट अशी आहे की कुटुंबातील एका व्यक्तीच्या नावावर असलेली जमीन ही कुटुंबात असणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने करायची असेल तर त्यासाठी स्टॅम्प ड्यूटी लागत होती परंतु शासनाने आता ती माफ केलेली आहे.Ancestral land record

म्हणजेच आईच्या नावावरून वडिलांच्या नावावर किंवा मुलाच्या नावावर जर जमीन करायची असेल तर त्यासाठी मुद्रांक शुल्क भरावे लागत होते. परंतु आता ते मुद्रांक शुल्क भरण्याची गरज नाही.

वडिलोपार्जित जमीन माहिती : ancestral land records

वडिलोपार्जित जमीन मिळवण्यासाठी तुम्हाला तहसीलदार ऑफीस मध्ये अर्ज करावा लागतो. त्यानंतर तहसीलदार ज्यांनी तुमच्या जमिनीचा ताबा घेतला आहे किंवा ज्यांना वाटून घ्यायचे आहे त्यांना नोटीस पाठवतो. त्यानंतर सर्वांची सहमती घेऊन खात्री केली जाते. हे काम तलाठ्याने करायचे असते. तहसीलदार तसा आदेश तलाठ्याला देतो.

हा आदेश तलाठी पळून प्रत्येकाच्या नावावर जमीन लाऊन देतो. कोवा सातबारा उताऱ्यावर आपल नाव लिहून देतो. आपण तहसीलदारांकडे अर्ज केला असल्याने तलाठ्याला हे काम करावेच लागते. आजपर्यंत या गोष्टीवर कोणीच लक्ष दिले नव्हते परंतु आता या गोष्टीकडे सर्वांनी गांभीर्याने घेतले आहे.”ancestral land records”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *