सरकारी योजना

Asha Scholarship: या विद्यार्थ्यांना मिळणार महिन्याला 15 हजार रुपये

Aasha scholarship Yojana in Maharashtra

SBI ASHA SCHOLARSHIP | नमस्कार मित्रांनो आपण आज खास विद्यार्थ्यांसाठी नवीन योजना घेऊन आलो आहोत. या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्याला 15 हजार रुपये मिळणार आहे. ती योजना कोणती, कोणामार्फत ही योजना राबवली जाते आणि त्या योजनेसाठी कोणते विद्यार्थी पात्र असणार आहेत, याची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. तर या योजनेचा फायदा सर्वच गरीब कुटुंबातील शाळकरी मुलांना होणार आहे. तर मग मिञांनो पाहुयात आशा स्कॉलरशिप योजने बद्दल माहिती. (Sbi asha scholarship yojana)

 

विद्यार्थी मित्रांनो आपण सर्वच जण माध्यम वर्गातील आहोत. त्यामुळे कोणाकडेही आर्थिक स्थिती मजबूत अशी नाही. वाढती महागई यामुळे मुलांचे शिक्षण थांबले जाते. त्याचा सामना करण्यासाठी शासन नेहमी वेगवेगळ्या योजना राबवत असते. मिञांनो मुलांचे शिक्षण जर चांगल्या पद्धतीने करायचे असेल तर त्यासाठी पैशाची गरज असते. परंतु गरीब कुटुंबातील शाळकरी मुलांना पैशासाठी शिक्षण बंद करावे लागते त्यामुळे शासनाने स्कॉलरशिप देण्याचे ठरवले आहे. (Sbi yojana)

 

विद्यार्थी मित्रांनो या स्कॉलरशिप साठी 6 वी ते 12 वी पर्यंत चे शिक्षण घेणारे सर्व विद्यार्थी पात्र असणार आहेत. परंतु त्यासाठी शासनाने काही अटी ठेवल्या आहेत. मागील वर्षी 75% गुण त्या विद्यार्थ्यानी मिळवलेले पाहिजेत. तसेच त्याचे वार्षिक उत्पन्न 30000 पेक्षा जास्त नसावे. असे विद्यार्थी पात्र असणार आहेत. (Sbi yojana documents list)

 

आवश्यक कागदपत्रे

  • मागील वर्षीची गुणपत्रिका
  • आधारकार्ड
  • शाळेचे ओळखपत्र
  • बँक पासबुक (तुमचे नसेल तर पालकांचे चालेल)
  • उत्पंनाचं दाखला 30000 उत्पन्न असलेला
  • तुमचा फोटो

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *