क्रीडा
बीडच्या पट्टयाचा अमेरिकेत बोलबाला; ३० वर्षा पूर्वीचा रेकॉर्ड मोडला

अमेरिका | राऊंड रानिग ट्रॅक मीट स्पर्धेत भारताकडून खेळत असताना रविवारी ७ मे रोजी राऊंड रनिग ट्रॅक मीट स्पर्धेत ५००० मिटर अंतर केवळ १३:२५:६५ वेळेत पूर्ण करत ३०वर्ष पूर्वीचा बहादुर प्रसाद यांचा विक्रम मोडत नवीन विक्रम स्थापित केला.
आविनाश साबळे हे बीड जिल्हातील तरुण युव,अत्यंत हलाखीच्या परिस्थिती मध्ये त्यांनी त्यांच्या सरवामध्ये सातत्य ठेवले. त्यामुळेच त्याला हा शण पाहायला मिळाला. त्याला आणखीन स्पर्धेत भारताकडून प्रतींधित्वा करायचे आहे.त्याला सरावही तसाच करायचा त्याची स्वप्नं खूप मोठी आहेत.
त्याला ओलंपिक मध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करायचे आहे त्याची ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण ईश्वराकडे प्रार्थना करू. आविनश तुझे मनःपूर्वक अभिनंदन व स्पर्धांसाठी शुभेच्छा