Banana Rate Today : या बाजारपेठेत भेटला सर्वाधिक दर, वाचा आजचे केळीचे दर
Banana Rate Today : The highest rate found in this market, read today's banana rate

Banana Rate Today : नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण केळीचे बाजार भाव पाहणार आहोत केळीचे भाव हे सद्या बाजारात चांगलें कडक आहेत पण शेतकऱ्याच्या मालाला कसा भाव मिळतो याची माहिती आपण घेणार आहोत. केळी कोणत्या मार्केट ला कितीने जाते. याची सविस्तर माहिती घेऊयात.(Banana Rate Today)
केळीला सर्वात जास्त भाव हा पुणे बाजार पेठेतील मिळाला तर सर्वात कमी भाव हा नागपूरच्या बाजार पेठेत मिळाला.
केळी ही प्रती क्विंटल प्रमाणे विकली जाते याची माहिती आपण घेऊयात.(keliche dar)
Banana Rate Today : आजचे केळीचे दर
शेतीमाल- केळी
बाजारपेठ – सोलापूर
कमीत कमी – 10
जास्तीत जास्त – 27
शेतमाल केळी
बाजारपेठ – नाशिक
कमीत कमी भाव – 7
जास्तीत जास्त भाव – 16
जात – भुसावळ
शेतमाल केळी
बाजारपेठ – पंढरपूर
कमीत कमी भाव -8
जास्तीत जास्त भाव – 11
जात – हायब्रीड
शेतमाल केळी
बाजारपेठ – पुणे मोशी
कमीत कमी भाव -5
जास्तीत जास्त भाव – 15
जात – लोकल
शेतमाल केळी
बाजारपेठ – नागपूर
कमीत कमी भाव -4
जास्तीत जास्त भाव – 5
जात – लोकल
शेतमाल केळी
बाजारपेठ – यावल
कमीत कमी भाव – 11
जास्तीत जास्त भाव – 15
जात – लोकल
टीप -शेतकऱ्यांनी आपला माल हा संबधित बाजारपेठेत चौकशी करून पाठवावा.दिलेला दर आणि प्रत्यक्षात असणारा शेतमालाचा भाव यात फरक असू शकतो