या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आऊष्याला ग्रहण! आधी घटस्फोट आता या गंभीर आजाराने घेरलं

मुंबई | ‘उ अंटवा’ या पुष्पा चित्रपटातील गाण्याची आजही क्रेझ आहे. या गाण्यावर म्हणजेच आयटम साँगवर डान्स करणारी अभिनेत्री म्हणजे समंथा होय. यामुळे ही अधिकच चर्चेत आली होती. त्याआधी समंथा आणि तिचा जोडीदार यांच्यातील घटस्फोटाच्या कारणामुळे चर्चेला आली होती. परंतु आता ही अभिनेत्री एका आजाराशी झुंज देत आहे. तिला मायसोटिया ऑटोइम्यून कंडिशनचे निदान जडले आहे. यामुळे ती फारशी कामातही दिसत नाही.
एका बाजूला आजार आणि दुसऱ्या बाजूला ‘ यशोदा’ सिनेमाचं प्रमोशन या तारेवरच्या दोन्ही कसरती ती पार पडतेय. तिच्या आजारानं काही सिनेमाचं शुटिंगही ठप्प पडलं आहे. यशोदा सिनेमाच्या प्रमोशनसाठी गेल्याने मुलाखत झाली तिनं मुलाखतीच्या माध्यमातून काही प्रश्नाची उत्तरे दिली होती. या मुलाखतीत तिन आपल्या आजाराबाबत सांगितल अशावेळी ती खूपच नाराज दिसत होती.
ती म्हणाली की; काही दिवस चांगले असतात तर काही दिवस वाईट असतात. आपल्याला तेच दिवस काढायचे असतात. गेली तीन महिने झाल मी या आजाराशी झुंज देत आहे. कधी कधी मला अंथरूनातून उठणं देखील अवघड जातंय. तसेच पुढं ती म्हणाली की; मी आजारी असली तरीही माझं निधन झाल नाही. काही वृत्तसंस्था मी गंभीर आजारी असल्याच्या वारंवार बातम्या देत आहेत. मी त्या विरुद्ध लढेन मी हार मानणार नाही.
आजाराबद्दल सांगितलं:
मुलाखतीत समंथान आजाराबाबत सांगितलं. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाली की; काही दिवसांपूर्वी मला मायसोटीस ऑटोइम्यून कंडीशन हा आजार झाला आहे. पण तरीही मला एवढंच कळत की आपल्याला मजबूत राहण गरजेचं आहे.
आगामी सिनेमे:
द फॅमिली मॅन 2 या वेबसिरीजमध्ये पदार्पण केलं. त्यात दहशतवाद्याची भूमिका साकारली होती. कथुवाकुला रेंदू काधल या सिनेमात देखील तीन काम केलं आहे. तसेच पुष्पामधील उ अंटवा या गाण्यात आयटम साँग केलं होत. यासाठी आधी नोरा फतेहीला संधी दिली होती. परंतु नोरा पेक्षा समंथाने अगदी कमी फी घेतल्याने समंथाला ही संधी मिळाली.