दुःखद! मुलाला जन्म दिला आणि काही काळातच अभिनेत्रीवर काळाने घाला घातला
प्रसिध्द अभिनेत्रीचे निधन

मुंबई | चित्रपटसृष्टीत काय घडेल काय बिघडेल हे सांगता येत नाही. या क्षेत्रात अनेक रंजक,दुःखद,सुखद घडामोडी घडतच असतात. 90 च्या दशकातील अभिनेत्री तर हल्लीच्या अभिनेत्रींना बऱ्याचदा त्यांच्या कामाशी तुलना केली तर मागे टाकतील. मराठी चित्रपसृष्टीतील अशा अनेक अभिनेत्री आहेत की त्यांनी आपल्या नावाचा डंका फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित ठेवला नसून जगभरात त्यांनी आपल्या कामानं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
याच अभिनेत्रीला काही वर्षांपूर्वी मृत्यूबाबत जेष्ठ अभिनेते अन्नू कपूर यांनी सावधानता बाळगायला लावली होती. अन्नू कपूर यांना भविष्य कळते असा एक समज आहे. एकदा काही वर्षांपूर्वी स्मिता पाटील आणि अन्नू कपूर विमानाने प्रवास करत होते. अशावेळी अन्नू कपूर यांनी स्मिता पाटील यांना सावध रहा म्हणून सांगितलं होत. काही वर्षांनंतर त्यांचा मृत्यू झाला.
जैत रे जैत या सिनेमात ज्या अभिनेत्री काम केलंय त्या स्मिता पाटील अभिनेत्री आहेत. रंग रूप या सर्व बाबी बाजूला ठेऊन आपल्या दिसण्यापेक्षा आपल्या असण्याला त्यांनी प्राधान्य देऊन या चित्रपटाला त्यांनी एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. यात मोहन आगाशे यांनी देखील भूमिका केली होती. या चित्रपटाचं दिग्दर्शन जब्बार पटेल यांनी केलं होतं. स्वर्गीय गायिका लता मंगेशकर यांनी या चित्रपटातील गाण्याचे गायन केलं आहे.
स्मिता पाटील यांच्या गरोदरपणी त्यांच्या मुलाचा जन्म होण्याआधी त्याचा मृत्यू झाला. त्यांचा मृत्यूवेळी त्यांचं वय वर्षे 31 होत. त्यांच्या मुलाचं नाव प्रतीक बब्बर अस होत. त्याला आपल्या आईच तोंड देखील पाहता येत नव्हतं. काही दिवसांपूर्वी दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतीक बब्बर आपल्या आईचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आपल्या आईची आठवण काढताना दिसतात.