क्रिकेट विश्वावर शोककळा | ऑस्ट्रेलियाच्या या दिग्गज खेळाडूचे अपघाती निधन

ऑस्ट्रेलिया | नुकतेच ऑस्ट्रेलियाच्या महान फिरकीपटू म्हणून ओळख आसणाऱ्या शेण वॉर्न याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ही धक्कादायक बातमी ताजी असताना अजून एक दिग्गज खेळाडू चे अपघाती निधन झाल्याची वर्ता सामोरं आली आहे.
ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेपटू अँड्रु सायमंड यांचा कर अपघातात मृत्यू झाल्याचे सामोरं आले आहे. ते ४६ वर्षाचे होते. त्यांचा कर अपघात टाऊंनस विल्लेज जवळ झाला व त्याचा त्यात मृत्यू झाल्याचे समजते. 14 मे शनिवारी रात्री 10:30 मि हा अपघात झाला. गाडी वरचा ताबा सुटल्याने गाडी ने पलटी मारली व रस्त्याच्या बाजूला पलटी होत गेली.आपत्कालीन सेवानी त्यांना वाचवायचा प्रयत्न केला पण तो यशस्वी झाला नाही.
अँड्रु सायमांड हे महान खेळाडू होतेच परंतु त्याचे वादा सोबतही तीतकेच नाते होते.काही दिवस अँड्रु आणि वाद असे समीकरण जुळून आले होते. ऑस्ट्ेलिया क्रिकटप्रेमींना साठी हे वर्ष धक्कादायक वर्ष असे म्हंटले तरी वावग ठरणार नाही.त्याच्या आत्म्याला शांती लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना