क्रीडा

IPL:क्रिकेट जगतावर शोककळा; मुंबईच्या क्रिकेटरच हृदयविकाराच्या झटक्याने निधन

मुंबई| सध्या आयपीएल सामने सुरू असताना अहेक गोष्टी घडत आहेत नवीन खेळाडू आपले कौशल्य पानाला लावत आहेत तर जुने खेळाडू आपले नशीब आजमावणार दिसत आहेत.याचं काळात खुप वेगळ्या बातम्या येत आहेत .कधी चांगल्या तर कधी खूपच वाईट.

आत्ताअशीच एक क्रिकेट जगतावर शोककळा पसरली आहे ती म्हणजे राजेश वर्मा यांच्या निधनाने. राजेश वर्मा हे मुंबई संघाकडून खेळत असायचे २००६-०७ मध्ये मुंबई संघाकडून खेळत असताना त्यांनीमहत्त्वाचे योगदान दिले आहे. त्यांनी ७ सामन्यांमध्ये २३ बळी घेतले.ते रणजी करंडक स्पर्धे मुंबई संघाचे महत्त्वाचे सदस्य होते.2002 मध्ये त्याने मुंबईसाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

राजेश वर्मा जन्म 11 डिसेंबर 1981 हा एक भारतीय प्रथम श्रेणी क्रिकेटपटू होता जो मुंबईकडून खेळला होता. राजेश वर्मा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.ते ४० वर्षाचे होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *