तारक मेहता…’ दयाबेन येणार परत; निर्मात्यांच भाष्य

मुंबई | तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेतील दायाबेन ला बागण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत. अश्यातच तारक मेहता का उलटा चष्मा चे निर्माते आसित कुमार मोदी नी म्हंटले आहे की दयाबेन याच पात्र मालिकेत परत येणार आहे. पण हे पात्र दिशा वाकानी करतील नाहीतर अन्य कोणतीही कलाकार
तारक मेहता का उलटा चष्मा हा टीव्ही जगतावर राज्य केलेली मालिका आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनावर आपला नाव कोरले आहे. या मालिकेतील दयाबेनच पात्र सगळ्यात जास्त प्रेक्षकांना बघायला आवडते. या पात्राला दिशा वाकणी ने आपल्या खऱ्या भावना दाखवल्या आहेत. त्यामुळेच प्रेक्षक या पात्राला डोक्यावर घेतात. परंतु तारक मेहता का उलटा चष्मा या शो मध्ये दयाबेन चे पात्र खूप दिवस गायब झाले आहे. प्रेक्षकांना खुप दिवसापासून या पात्राची वाट बघत बसले आहेत.
असं असताना एक मोठी बातमी समोर आली आहे. काही दिवस पूर्वी अश्या बातम्या समोर येऊ लागल्या होत्या निर्माते आणि दिग्दर्शक यानी दयाबेन परत आण्यासाठी खूप प्रयत्न करत होते. परंतु कोविड मध्ये त्या गोष्टी साठी खूप उशीर झाला.तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेतील दायाबेन ला बागण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत. अश्यातच तारक मेहता का उलटा चष्मा चे निर्माते आसित कुमार मोदी नी म्हंटले आहे की दयाबेन याच पात्र मालिकेत परत येणार आहे. पण हे पात्र दिशा वाकानी करतील नाहीतर अन्य कोणतीही कलाकार असतील.