९ वर्ष ज्या टीम कडून खेळला त्याच टीमच्या मालकिनिशी घेतला बदला

मुंबई | डेव्हिड वॉर्नर हा हैद्राबाद टीम कडून गेले नऊ वर्ष खेळाला होता पण. गेल्या सीझन मध्ये त्याला त्याच्या टीम ने सपोर्ट केला नाही. त्याचा 12th man ची वागणूक देत.त्याला मैदानावर पाणी बॉटल, बॅट हातमोजे घेऊन देयला पटवले.तो ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू असताना त्याला अशी वागणूक देणे चुकीचे होते.
सुत्रांच्या माहितीनुसार सांगण्यात येते की डेव्हिड वॉर्नर हे त्याच्या टीम मलकिनी वर नाराज असल्याचं सांगण्यात येते होत. त्याचं कारण म्हणजे त्याला हैद्राबाद टीम ने दिलेली वागणूक सांगण्यात येत आहे. त्याच कारणामुळे त्याने हैद्राबाद टीम सोडल्याच सुत्रांकडून समजते.
डेव्हिड वॉर्नर हा त्याचा करियरच्या टॉपला आहे. च्याच्या आयपीएल ची सुरुवात जोरदार कामगिरीनी केली आहे. त्याच कामगिरीला साजेसा पण खास म्हणजे हैद्राबाद टीमच्या विरुद्ध त्याने या सीझन मधील सर्वाधिक धावा काढल्या आहेत
दिल्ली कडून खेळतना हैद्राबाद विरुद्ध 58 चेंडू आणि 12चौकार,3 षटकारच्या मदतीने 92धावा केल्या. डेव्हिड वॉर्नर च्या या सीझन मधील सर्वाधिक धावा आहेत.हाच त्याचा त्याच्या हैद्राबाद टीम च्या मलकिणीशी बदला असलेलं सांगण्यात येत आहे.