धोनीच्या एक्स गर्लफ्रेंडचा धक्कादायक खुलासा..त्या निर्णयामुळे झाले आयुष्य बर्बाद

चेन्नई | महेंद्र सिंग धोनी हा भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंगचा सध्याचा कप्तान आहे. महेंद्र सिंग धोनी त्याच्या सुरवातीच्या काळात चांगल्या फॉर्म मध्ये होता आणि आज पण धोनी सर्वकालीन महान क्रिकेट पट्टू म्हणून ओळखला जातो. त्याने सध्याच्या आयपीएल क्रिकेट मध्ये खेळत असताना चांगली कामगिरी केलीच पण चांगली कॅप्टनशिप पण केली.
सुत्रांच्या माहितीनुसार एके काळी महेंद्र सिंग धोनी अभिनेत्री राय लक्ष्मीला डेट करत होते.हा प्रसंग साधारणता 2008 मधला आहे.त्याच्या प्रेम प्रकरणाला 2008 मध्ये सुरू झाल्याचे समजते. 2008 सली आयपीएलचा पहिलाच सीझन चालू झाला होता.
अभिनेत्री राय लक्ष्मी तिच्या प्रतिक्रियेत असे म्हंटले आहे की
धोनी सोबत प्रेम संबंध ठेवणे हे माझ्या आउष्यातील सर्वात मोठी चूक होती. राय लक्ष्मी ने सांगितले की 2008 मध्ये महेंद्र सिंह सोबत भेट झाली होती तेव्हा धोनी चेन्नई सुपर किंगचे प्रतिनिधीत्वा करत होता. त्यावेळेस धोनी आणि राय लक्ष्मी यांना पहिल्यांदा एकत्र पाहिले होते. त्या जाहिराती दरम्यान दोघांचे एकमेकांवर प्रेम झाले.
त्यानी सांगितला की काही दिवस त्यांच्यात सगळं काही चांगला चालले होते नंतर काही दिवसांनी त्यांच्या दोघांत भांडणं व्हायला सुरुवात झाली व काही दिवसांतच दोघे वेगळे झाले.त्या दिवसात धोनी सोबत संबंध ठेवणे माझी सर्वात मोठी चूक होती.त्याचा आत्ता वाईट वाटतं आधी प्रतिक्रिया दिली.