विशेष

Digital rupee information: डिजिटल रुपया बद्दल सर्व माहिती येथे पहा

Digital rupee information in Marathi 2022

Digital rupee information: नमस्कार मित्रांनो,आज आपण नवीन आलेल्या डिजिटल रुपया बद्दल माहिती घेणार आहोत. हा काय प्रकार आहे.याबद्दल सविस्तर माहितीसाठी वाचत रहा. (Digital rupee information)

मिञांनो आता सगळीकडे ऑनलाईन पेमेंट चा वापर केला जातो. हा वापर दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे. तरी सुध्दा आपल्याला काही वेळेस खिशात कॅश ठेवावीच लागते. परंतु आता ही कॅश ठेवायची गरज नाही, कारण भारतीय रिझर्व्ह बँकेने डिजिटल रुपया ही संकल्पना आणली आहे. 1 डिसेंबर रोजी डिजिटल किरकोळ रुपया लाँच करण्यात आला आहे. त्याचे फायदे काय आहेत हे आपण पाहणार आहोत. (digital rupee information)

डिजिटल रुपया –
E-R डिजिटल रुपया हा टोकन पद्धतीत असणार आहे. चालू काळात चलनात वापरत असलेल्या नोटा व नाणी यांच्या किमतीमध्ये हा रुपया असणार आहे. ऑक्टोबर महिन्यात या प्रकलपला सुरुवात झाली होती. 31 ऑक्टोबरला RBI ने काही भागासाठी याची मान्यता दिली होती. डिजिटल रुपया हा निवडक ठिकाणी उपलब्ध होणार आहे.(Digital rupee information in Marathi)

कोणत्या बँकेत उपलब्ध होणार 01-R सर्वात अगोदर SBI बँकेत नंतर ICIC बँक YES BANK व IDFC या चार बँकेत हा रूपया उपलब्ध होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, HDFC BANK आणि कोटक बँक यामध्ये उपलब्ध होणार आहेत.(Digital rupee information)

डिजिटल रुपया यामधे या शहरांचा समावेश असणार आहे.

पहिल्या टप्प्यात मुंबई, दिल्ली, बंगळूर,भुवनेश्वर या शहरांचा समावेश असणार आहे.

त्यानंतर अहमदाबाद ,गंगटोक, गुवाहाटी, हैद्राबाद, इंदूर, कोची, लखनऊ , पाटणा, शिमला इत्यादी शहरे जोडली जातील तसेच टप्प्याटपप्याने आणखी शहरे जोडली जातील.

डिजिटल रुपयाचा फायदा – Digital rupee benefits

  • आपल्याला अनोळखी व्यक्ती सोबत माहिती शेअर करायची गरज भासणार नाही.
  • रोख पैशा वरील अवलंबन कमी होई
  • चलनी नाणी व नोटा छापण्याचा खर्च कमी होई
  • एका व्यक्तीकडून दुसऱ्याला किंवा दुकानदार  यांना पीज पाठवता येती
  • QR code वापरून पैसे देता येती
  • जवळपास 60 देशांनी या डिजिटल रुपया मद्ये रस दाखवला आहे .
  • इंटरनेट क्या माध्यमातून कोणत्याही बँक खात्या शिवाय व्याहर करता येता
  • आपल्या खात्यात असलेले पैसे डिजिटल रुपया मद्ये रुपांतरीत करता येता

तर मित्रांनो अशा प्रकारे या डिजिटल रुपयाचा खूप फायदा आहे . हा  आपल्या व्यवहारात तर येणारच आहे. आपणही याचा लाभ फायदा करून घ्यावा.त.त…ल.ल.ल.ल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *