मनोरंजन

रुपेरी पडद्यावर सुंदर वाटणाऱ्या पडद्या माग चालवतात काळे धं’दे; सत्य माहित आहे का ?

मुंबई | चित्रपट पाहत असताना चित्रपटातील ॲक्शन सीन गाणी आणि ड्रामा या सर्व गोष्टी पाहिल्या वरती आपण देखील चित्रपटात काम करावे असे अनेकांना वाटत असते. एखाद्या हिरोने विलनला खूप मारल्यानंतर आपसूकच तोंडातून सुट्टी वाजते.

तसेच एखाद्या दुःखद प्रसंगी कधीकधी अभिनेता किंवा अभिनेत्री इमारतीवरून खाली उडी मारून जीव देतात असे दाखवले जाते. यावेळी अनेक जण हळहळ व्यक्त करतात. काही व्यक्ती तर ढसाढसा रडतात देखील. मात्र हे सर्व खरे नसून चित्रपटाची जादू आहे हे अनेकांना समजत नाही.

अनेक व्यक्तींना चित्रपट आणि खरे आयुष्य यामधील फरक समजत नाही. त्यामुळे ते अनेक चित्रपट पाहणे टाळतात. तसेच काही चित्रपटांचा स्वतःच्या मनावर खूप परिणाम करून घेतात. चित्रपटात दाखवल्या जाणाऱ्या सर्व गोष्टी या काल्पनिक असतात मात्र हेच अनेक लोकांना समजत नाही. त्यामुळे आज चित्रपटाचे हे शूटिंग नेमके होते तरी कसे हे जाणून घेऊ.

चित्रपटाचे शूटिंग करताना व्हीएफएक्स फार महत्त्वाचे मानले जाते. यामध्ये कोणत्याही गोष्टीचा आभास घडवता येतो. गाडी तुटणे, तिचे दोन भाग होणे भिंत कोसळणे, घर पडणे या सर्व गोष्टी VFX मधून दाखवल्या जातात. VFX मध्ये बनवलेले अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरतात. त्यामुळे अनेक दिग्दर्शक चित्रपट बनवताना VFX चा अधिक वापर करतात.

याचबरोबर चित्रपटांमध्ये ॲनिमेशन देखील केले जाते. ॲनिमेशन आणि VFX यांच्या दुनियेत बनलेला चित्रपट बाहुबली आपल्या सर्वांना माहीतच असेल. या चित्रपटामध्ये खूप जास्त प्रमाणावरती ॲनिमेशन आणि VFX वापरले गेले. त्यामुळे चित्रपटांमध्ये आकाशातून जमिनीवर येणे आणि पाण्यातली बोट आकाशात पाठवणे या सर्व गोष्टी दाखवल्या गेल्या.

चित्रपटांमध्ये अनेक अभिनेते आणि अभिनेत्री इंटीमेट सीन देताना दिसतात. हे सीन शूट करत असताना हे कलाकार वास्तवात एकत्र नसतात. ते एकमेकांपासून फार दूर उभे असतात. मात्र हे शूटिंग बीएफएक्समध्ये शूट केले जाते. त्यामुळे अनेकजण यामध्ये फसतात. नेकांना हे ठीक वाटत नाही. त्यामुळे ते इंटीमेट सीन्स असलेले चित्रपट पाहत नाहीत. मात्र तसे काही नसून चित्रपट शूट करत असताना त्याच्या अनेक अटी आणि शर्ती असतात. त्या सर्व पळूनच चित्रपटाचे शूटिंग केले जाते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close