या चिमुकलीला ओळखलं का? आत्ता दिसते खूपचं सुंदर आणि हॉ’ट, फोटो पाहून थक्क व्हाल

मुंबई | बालदिन हा 14 नोव्हेंबरला सर्वत्र साजरा केला जातो. लहान मुले ही देवाघरची फुले अस आपण त्यांना म्हणतो. यादिवशी अनेक जण आपल्या लहानग्यांवर प्रेम करतात. तसेच या दिवशी सामान्य लोकांप्रमाणे सेलिब्रिटींनी आपल्या लहानपणीचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत शेअर केला आहे. काही अभिनेत्रींनी आपले लहानपणीचे फोटो शेअर केले. यात अभिनेत्री प्राजक्ता माळी यासाठी अधिक चर्चेत आहे.
अभिनेत्री प्राजक्ता माळीनंतर आता आणखीन एका अभिनेत्री लहानपणीचा फोटो शेअर केला आहे. ती म्हणजे ‘बघतोय रिक्षावाला’ फेम मानसी नाईक होय. काही वर्षांपासून ती आयटम साँगवर बरेचसे प्रोजेक्ट करताना दिसली होती. त्याचप्रमाणे काही वर्षांपूर्वी तिन काही चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. ती नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. तिन सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक चाहत्यांना तिनं खुश केलंय.
मानसी नाईकने आज बालदिनानिमित्त तिच्या लहानपणीचा फोटो इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करत शेअर केला आहे. त्याच तिच संपूर्ण कुटुंब दिसतंय. ‘अल्मारी से निकल बचपन के खीलोने मुझे ऐसे देखकर बोले तुम्ही ही शौक था बडा होणे का’ अशा शब्दात तिनं कुटुंबाची ओळख करून दिली.
काही दिवसांपासून मानसी नाईकच्या वैयक्तिक जीवनात वाद सुरू झाला आहे. तिन काही वर्षांपूर्वी विवाह केला आणि आता तिझा तिचा पती प्रदीप खरेरासह लग्नगाठ बांधली आहे. आता काही तरी त्यांच्यात बिंसल्याच्या बातम्या समोर येतायत.