आजचे बाजारभाव

Edible Oil prise update : सामान्य जनतेला आनंदाची बातमी ,खाद्य तेलाच्या किमतीत झाली घट

Edible Oil Price in Indian 29 November 2022

Edible Oil Price : गेल्या काही महिन्यांपासून वाढणारी महागाई यामुळे सामान्य नागरिकांचे, मध्यम वर्गीय यांचे कंबरडेच मोडले आहे. यामध्येच एक अशी आनंदाची बातमी आली आहे की जी सर्वांना त्याचा दिलासा मिळाला आहे. (edible Oil Price down)

 

मागील आठवड्यात आंतरराषट्रीय बाजारपेठेत तेजी जरी वाढत असली तरी देशांतर्गत बाजारपेठेत तेल व तेलबिया याच्या दरात मोठ्या प्रमाणात घट झालेली दिसून येत आहे. सोयाबीन तेलासोबटच सर्व तेल हे कमी किमतमध्ये मिळताना दिसत आहे. (Edible Oil Rate)

 

खाद्य तेलात झालेली घसरनमुळे सामान्य जनतेला दिलासा मिळाला आहे. परंतु शेंगदाणा तेलात आणि मोहरीच्या तेलात फारसा बदल झालेला दिसून आलेला नाही. याचा फायदा शेतकरी तसेच सामान्य नागरिकांना होत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. (Edible Oil Price in Indian)

बाजारपठेतील जाणकारांचे असे मत आहे की सूर्यफुल व सोयाबीन तेलाचा पुरवठा हा कमी आहे.त्यामुळे विक्री करण्यासाठी व्यवहारात 10% दर कमी मिळत असल्याचे दिसून येत आहे. याचा फायदा शेतकरी मित्रांना होत आहे कारण या तुटवड्यामुळे तेलबिया या चांगल्याच दराने विकल्या जाणार आहेत.आणि या वाढीव पुरवठ्यामुळे सामान्य जनतेला कमी दराने तेल मिळण्याची शक्यता नाकारता येणार नाही. याचा लाभ सरकारला महसूल गोळा करण्यात होणार आहे.

आयातीवर निर्बंध – शासनाने खाद्यतेल आयातीवर बंदी आणली तर देशातील शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल तसेच परकीय चलन यांनाही अळा बसेल असे जाणकारांचे मत आहे.त्याच बरोबर देशातील शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यात यावे तसेच तेलबिया याचे उत्पादन जास्त प्रमाणात घेण्यात यावे .हा एक चांगला उपाय आहे.

आजचे तेलाचे भाव : Today Edible Oil Rate in Indian 29 November 2022

 • मोहरी – रु 7300-7350 रू प्रती क्विंटल
 • भुईमूग – 6585-6645 रू प्रती क्विंटल
 • शेंगदाणा रिफाइंड तेल – 2445-2705 रू प्रती टिन
 • मोहरीचे तेल(दादर) – 14850 रू प्रती क्विंटल
 • मोहरी पक्की घानी – 2250 ते 2380 रू प्रती टिन
 • सोयाबीन तेल – 14200 रू प्रती क्विंटल मागे
 • तीळाचे तेल – 18900 ते 21000 रू प्रती क्विंटल प्रमाणे
 • सोयाबीन तेल इंदोर – 13800 रू प्रती क्विंटल मागे
 • पामोलिन तेल दिल्ली – 10300रू प्रती क्विंटल
 • पामोलीन तेल कांडला – 9400 रू प्रती क्विंटल
 • मका खल – 4200 रू प्रती क्विंटल
 • कापूस बियाणे( हरियाणा);- 12500 रुपये प्रति क्विंटल
 • सोयाबीन धान्य – 5650 ते 5750 प्रती क्विंटल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close