फरा खानचा मोठा खुलासा ‘या’ अभिनेत्यावर होत जिवापाड प्रेम पण….

मुंबई | बॉलिवूड मध्ये कपल काय कमी नाहीत. कोणाचे प्रेम कोणावर होईल सांगताच येत नाही. प्रेमाला न वयमर्यादा राहीली न नातेसंबंध. प्रेम आहे हे कुणाचा लपून राहते तर कुणाचे उघडकीस येते. आत्ता एक असाच नवीन गाजलेले प्रकरण आपण जाणून घेणार आहोत.
फरा खान ने नवीन खुलासा केला. एका शो मध्ये बोलताना फरा खान ने तिच्या जुन्या आठवणींना उजाळा देत भाष्य केले आहे की तिला चंकी पांडे खूप आवडतं होता तिचं त्याच्या वर प्रेम होतं. तिने त्यासाठी चांकी पांडे ची त्या वेळेसची गर्लफ्रेंड सध्याची बायको सोबत मैत्री पण केली होती फक्त चंकी सोबत काम करण्यासाठी.
फरा खान पुढे म्हणते की चंकी सोबत काम केल्यानंतर मला आनंद झाला की आमच्यात काहीही झालं नाही आणि भावनाने त्याच्या सोबत लग्न केल्यामुळे मी तिचे आभार मानते. असा म्हणल्या नंतर शो मध्ये संपूर्ण प्रेक्षक वर्गात हास्य फुटला. अश्या गोष्टी प्रेक्षक वर्ग खूपच आनंद घेतो. फरा खान ने केलेल्या या भाष्यामुळे चंकी पांडे आणि फरा खान या दोघांची चांगलीच चर्चा रंगली आहे.