सरकारी योजना

farmer scheme: महा डी बी टी शेतकरी योजना- अर्ज एक योजना अनेक

All farmers scheme in maharashtra 2022

Maha DBT Farmer scheme : नमस्कार शेतकरी मित्रानो, आज आपण महा डी बी टी शेतकरी योजने बद्दल माहिती घेणार आहोत.शेतकरी मित्रानो शासनाने 2022-23 कृषी यांत्रिककरण यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून निधी वितरीत केला आहे.शेतीच्या आधुनिकीरणासाठी भरपूर प्रयत्न केले आहेत. तसेच महा डी बी टी या योजनेसाठी 400कोटीची तरतूद देखील करण्यात आली आहे. (Farmer scheme)

केंद्र सरकार व राज्य सरकार नेहमीच वेगवेगळ्या योजना राबवत असते,त्यापैकी ही एक आहे. त्या योजनेला कृषी यांत्रिककरण असे म्हणतात .(Maha DBT Farmer scheme) ya योजनेतून अनेक घटकांना अर्ज करू शकतात. ते ही एकच अर्जाच्या माध्यमातून.(shetkari Yojana)

शेतीसाठी जी काही यंत्रे/अवजारे शेतकऱ्याला लागतात त्यावर शासन शेतकऱ्याला घेण्याची 50% अनुदान देते. महाराष्ट्र सरकारने या योजनेसाठी 56 कोटी निधी दिला आहे. हा निधी पात्रतेच्या अटीवर अवलंबून आहे.PVC पाईप , इलेक्ट्रिक पंप संच , ट्रॅक्टर , ट्रॅक्टर चलित सर्व अवजारे , नांगर , रोटवेटर , शेततळे , शेततळे कागद , प्लॅस्टिक मालचिंग , शेडनेट , हरित,गृहठिबक सिंचन , तुषार सिंचन , कांदाचाळ , कडबाकुट्टी इ. योजनेंसाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. (All farmers scheme)

या योजनेसाठी महाराष्ट्रातील सर्व शेतकरी पात्र असतील

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • 7/12 व 8/अ उतारा
  • जातीचा दाखला ( असल्यास SC/ST साठी
  • अर्जदार अपंग असल्यास प्रमाणपत्र ( अपंगांना प्राधान्य)
  • माजी सैनिक असल्यास प्राधान्य राहील
  • महिलांना प्राधान्य राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *