फाशी देताना जल्लाद आरोपीच्या कानात हळूच काय बोलतो? जाणून घ्या

पुणे | मोठ्या गुन्ह्यात आरोपीला फाशी दिली जाते. फाशीची शिक्षा सुनावल्या नंतर आरोपीला एकदा अपील करता येते, आरोपीची फाशी वाचविण्यासाठी फक्त एकच व्यक्ती वाचवू शकतो. आरोपी हा वकिलांच्या मार्फत देशाच्या राष्ट्रपतींना पत्र लिहून फाशी रोखण्याची विनंती करू शकतो.
जर कारण योग्य नसेल आणि राष्ट्रपती यांना जर सदर आरोपीच्या गुन्ह्याची तपासणी करून योग्य वाटलं तर राष्ट्रपती फाशी थांबवू शकतात. त्यानंतर सदर आरोपीला पुन्हा कोर्टात सादर केलं जातं आणि कोर्ट तुरुंगातील सजा देते.
मात्र जर आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची वेळ येत. फाशी देण्याच्या वेळी दोरी गळ्यात टाकणारा जल्लाद आरोपीच्या कानात नेमक काय म्हणतो, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. आज आम्ही या प्रश्नांचे उत्तर देणार आहोत. मला माफ कर, मी सरकारी कर्मचारी आहे. मला कायद्यानं हे सर्व करायला भाग पाडलं आहे. राम राम असे म्हणतो आणि त्याला फाशी देतो.