दंगल फेम अभिनेत्री या गंभीर आजाराने त्रस्त, रूग्णालयात दाखल डॉक्टर म्हणाले “प्रकृती गंभीर”

मुंबई | गेल्या अनेक दिवसापासून बॉलीवूड तसेच मराठी सिनेसृष्टी मधील दिगज कलाकारांच्या दुःखदायक बातम्या समोर येत आहेत अशातच एक नवीन बातमी समोर आलेली आहे. कलाकारांना हृदयविकरायचा त्रास तसेच अनेक आजारांनी ग्रस्त असलेले पाहायला मिळत आहे. धावपळीचे जीवन आणि निकृष्ट दर्जाचा खाणं याला कारण ठरत आहे.या धावपळीच्या जीवनात त स्वतःच्या शरीर सदृढ ठेवणे जिकिरीचं बनला आहे.
आजकालच्या जीवनात पिक्चर मालिका त्यामध्ये लोक जास्त विरंगुळा करताना दिसत आहे व त्यातील कलाकारांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता असते. आता आपण अशाच एका कलाकार जाणून घेणार आहोत. एकदा एक बातमी समोर आलेली आहे.
ही गंभीर बातमी बाहेर येतात जाता वर्ग देवाकडे प्रार्थना करत आहे. एका मित्राची बाबत ही बातमी कळतात चाहता वर्ग हळहळ करत आहे. फातिमा सना खान एक मोठी बातमी समोर आलेली आहे. तिने नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार तिला गंभीर आजाराने घेतला आहे.
रुग्णालयात दाखल होताच डॉक्टर म्हणाले”जप्ती डिसऑर्डर, ज्याला जप्ती डिसऑर्डर असेही म्हणतात, ही एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये मेंदूची क्रिया असामान्य होते, ज्यामुळे वारंवार झटके येतात आणि मंद हालचाल किंवा चेतना नष्ट होणे यासारखी लक्षणे उद्भवतात.
हा आजार गंभीर आजार आहे याच्यावर वेळीच उपचार नाही केले तर काहीही आनार्थ घडू शकतो. रुग्णाच्या लक्षणांवर आधारित सर्वोत्तम जंतुनाशक औषध निवडण्यात तज्ञ मदत करतात, तसेच फेफरे नियंत्रित करण्यासाठी डोस ऍडजस्टमेंट करतात. कारण मेंदू महत्वाचा खूप आहे.त्यामुळे कलाकारांनी धावपळीच्या जीवनात स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देणे महत्त्वपूर्ण आहे.