Google वापरताना या चुका करू नका, अन्यथा जेलमध्ये जावं लागेल

मुंबई | सध्या आपली सर्वाधिक काम करणारं ऑनलाईन माध्यम म्हणजे गुगल होय, कोणती माहिती असो, कोणता फॉर्म भरायचा असो, किंवा काहीही करायचे असेल तर आपण गुगल सर्च इंजिनचां सल्ला घेतो. गुगल देखील आपल्याला योग्य माहिती देते.
आणि यामुळे आपण योग्य मुकामावर पोहचू शकतो. मात्र गुगल जेवढं चांगल्या गोष्टींसाठी चांगलं आहे. तेवढं वाईट गोष्टींसाठी वाईट आहे. अशा काही गोष्टी आहेत. ज्या आपण गुगलवर सर्च केल्यावर जेल मध्ये जावं लागू शकते.
१) बॉम्ब कसा बनवायचा – ही माहिती जर तुम्ही गुगल वर सर्च केली तर तुम्हाला तुरुंगात जावं लागेल. भारत देशात बॉम्ब बनविणे हा मोठा गुन्हा आहे. आणि त्या बद्दल आपण माहिती घेत असाल तर त्या गुन्ह्यात तुमचे नाव येऊ शकते.
२) गर्भपात कसा करायचा – असे जर तुम्ही गुगल वर सर्च केले. तर तुम्हाला जेल मध्ये जावं लागू शकत. देशात गर्भपात करणं गुन्हा आहे. अनेक गुन्ह्यांमध्ये गुगल सर्चचां वापर करण्यात आला आहे. त्यामुळे अटक होऊ शकते.
३) पॉर्न व्हिडिओ – पॉर्न व्हिडिओ पाहणे किंवा बनविणे दोन्ही गुन्हे आहेत. त्यामुळे तुम्ही ही गोष्ट देखील गुगल वर सर्च करू नये, अन्यथा तुम्हाला देखील जेलमध्ये जाव लागू शकतं. त्यामुळे गुगल सर्च इंजिन चां व्यवस्थित वापर करावा.