राणा दा आणि अंजलीचा नुकताच साखरपुडा पार पडला, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

मुंबई | तुझ्यात जीव रंगला मालिकेतील राणा दा आणि अंजलीच्या रिअल लाईफ मध्ये एकत्र आलेच. राणा दा आणि आंजली यांचा नुकताच साखरपुडा पार पडला आसून त्याचे फोटो सोशल मीडियावर खूपचं शेअर केले जात आहेत .
राणा म्हणजेच हार्दिक जोशी याने तुझ्यात जीव रंगला या मालिकेत रांगडा पैलवान भूमिका केली होती. त्याचं भूमिके मुळे त्याला नवी ओळख मिळली तसा त्याचा चाहता वर्ग सुद्धा त्याला अजून पण राणा दा म्हणूनच ओळखतो.आंजाली म्हणजेच अक्षया महेश हिन सुद्धा तुझ्यात जीव रंगला या मालिकेत राणा दा ची म्हणजेच हार्दिक जोशी ची पत्नी म्हणून भूमिका सादर केली आहे. त्यातूनच तिला खरी ओळख मिळाली.
या मालिकेने हार्दिक आणि आशया यांना एकत्र आणले त्यातून च त्यांच्या नात्याला नवीन वळण मिळाले.या मालिके दरम्यान आशरा आणि हार्दिक चे एकमेकांवर प्रेम झाल्याचे सामोरं येत होता.त्या सगळ्या बातम्या खऱ्या ठरवत त्यानी आज साखरपुडा उरकून घेतला आहे
या साखरपुड्याचे आशरा आणि हार्दिक या दोघांनी फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत त्यांचा हा लूक म्हणजे हार्दिकच गुलाबी जॅकेट आणि अशराची गुलाबी साडी सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. हार्दिक आणि अशरा यांना पुढील आऊष्याच्या वाटचालीस खुप खुप शुभेच्छा आणि अभिनंदन