हॉटनेसचा भडका उडविणाऱ्या मंदाकिनीच्या मुलीला पाहिलंत का? अगदी हुबेहूब दिसते आई सारखी…..

राम तेरी गंगा मेली या चित्रपटामधून अभिनेत्री मंदाकिनीने मोठी प्रसिद्धी मिळवली. राज कपूर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटामध्ये मंदाकिनीने भरपूर न्यूड सीन दिले होते. चित्रपटात ती राजू कपूर बरोबर स्क्रीन शेअर करताना दिसली. या चित्रपटामुळे तिला एका रात्रीत मोठी प्रसिद्धी मिळाली. चित्रपटात दिलेल्या न्यूड सीन मुळेच ती सर्वाधिक चर्चेत आली. मात्र या चित्रपटानंतर तिने तिने विश्वापासून काढता पाय घेतला. मात्र आता पुन्हा एकदा ती दमदार कमबॅक करताना दिसत आहे.
मंदाकिनी आता बरीच वृद्ध झाली असून तिची मुलं देखील मोठी झाली आहेत. तिच्या एका मुलाचे लग्न झाले आहे तर एक मुलगी ही अजून शिकत आहे. मंदाकिनी चा मुलगा आणि सून हे दोघेही मनोरंजन विश्वामध्ये सक्रिय आहेत. तिच्या मुलाच्या एका अल्बम मध्येच मंदाकिनीने पुन्हा एकदा कम बॅक केले आहे. मंदाकिनीचा सुनेचे नाव बुशरा असून ती एक कंटेंट प्रोड्युसर आहे. अनेक वेब सिरीजला ती कंटेंट देते. मंदाकिनीचा मोठा मुलगा आणि सुने विषयी तर आपण जाणून घेतले मात्र आता तिच्या मुली विषयी जाणून घेऊ.
मंदाकिनीच्या मुलीचे नाव राबजे इनाया ठाकूर असे आहे. राबजे ही दिसायला अगदी मंदाकिनी सारखीच आहे. ती सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. अतिशय क्युट दिसते. सध्या ती तिचे शिक्षण पूर्ण करत आहे. मात्र सोशल मीडिया वरती कमालीची सक्रिय आहे. तिचे देखील बरेच चाहते आहेत. अशा ती सोशल मीडियावर नेहमी आपल्या परिवाराबरोबर फोटो शेअर करत असते.
मंदाकिनी राम तेरी गंगा मैली या चित्रपटानंतर ‘डान्स डान्स’, ‘लडाई’, ‘कहां है कानून’, ‘नाग नागिन’, ‘प्यार के नाम कुर्बान’, ‘प्यार करने के देखो’ यांसारख्या अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये दिसली. साल 1996 मध्ये आलेल्या ‘जोरदार’ चित्रपटात ती शेवटची दिसली. यामध्ये तिने गोविंदा बरोबर स्क्रीन शेअर केली होती.