अभिनेत्री ऋता व प्रतीकच्या शाही लग्न सोहळ्याचे फोटो आले समोर

मुंबई | ‘मन उडू उडू झालं’ फेम अभिनेत्री ऋता दुर्गुळे विवाह सोहळा पार पडला. बॉयफ्रेंड प्रतीक सोबत ऋता ने गेल्या डिसंबरमध्ये साखरपुडा उरकून घेतला होता. त्यानंतर ऋता व प्रतीन नुकतेच लग्न बंधनात अडकले आहेत. त्याचे फोटोज् ऋता व प्रतीक ने आपल्या सोशल मीडिया अकाऊंट वर शेअर केले आहेत. त्यानंतरच त्यांच्या पोस्ट वर चाहत्या वर्गानी शुभेच्छाचां वर्षाव केला आहे.
ऋता व प्रतीक यांनी इंस्टाग्राम वर पोस्ट शेअर करत खाली TO NOW AND FOREVER 18.05.22 असा कॅप्शन टाकले व ऋता जवळचा मित्र सुयश टिळक याने सुद्धा शुभेच्छा दिल्या. या फोटो मध्ये प्रतीक ऋताच्या गालावर किस करत असतानाचं दिसत आहे. ऋता साडी मध्ये तर प्रतीक शेरवानी मध्ये खूपच मस्त दिसतं आहेत.
ऋता दूर्गुळे काही दिवसांनपूर्वी माध्यमांशी बोलताना आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. आणि आपला बॉयफ्रेंड प्रतीक सोबत ओळख करून देताना सांगितले होते की हाच माझा लाईफ पार्टनर असणार आहे. Inते खरं करत आत्ता दोघांनी एकमेकांचे प्रेम सिद्ध केले व विवाह बंधनात अडकले. साखरपुडा डिसेंबर मध्येच उरकला होता पण चाहत्यांना लग्नं कधी होनार याकडे लक्ष लागले आहे.