आपल्या देशाचा अभिमान आपल्या महीला सैनिक, पहा कधीही न पाहिलेले फोटो

Ladies army : संरक्षण मंत्रालयाने आता महिलांनाही कर्नल या पदोन्नती ची मान्यता दिली आहे. EME कोर, आणि इंजिनीअर्स कोर या मध्ये सेवा देत असलेल्या महिलांनाही आता कर्नल या पदावर पदोन्नती करण्याची मान्यता दिली आहे. कर्नल पदावर महिलांना स्थान देण्याची ही आताची पहिलीच वेळ आहे.
लष्कराच्या निवड मंडळाने एकूण पाच महिला अधिकारी यांना कर्नल पदावर नियुक्त केले आहे. यामध्ये मंडळाने सांगितले की सैन्यामध्ये एकूण २६ वर्ष पेक्षा जास्त दिवस सेवा देत असलेल्या लेडीज ऑफिसर ला पदोन्नती दिली जाणार आहे. यावेळी असेही सांगितलं की सिग्नल कोर, इलेक्ट्रोनिक अन् मेकॅनिक इंजिनियर कोर् तसेच कोर ऑफ इंजनिअरिंग यामध्ये काम करत असलेल्या महिला यांना बडतर्फ केले जाणार आहे.
या अगोदर फक्त आर्मी मेडिकल कोर, जज अडवकोट जनरल, तसेच आर्मी एज्युकेशन कोर यांनाच पदोन्नती दिली जात असे. आता सरकारने बडतर्फ केलेल्या महिला कर्नल संगीता सर्दणा, सोनिया आनंद, नवनीत दूग्गल, तिचा सागर आणि रीनु खन्ना, या आहेत. या सर्वांचे dipartment हे वेगवेगळे आहेत.
सरकारने घेतलेला हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या जवळपास एक आठवड्यानंतर आला आहे. या अगोदर महिलांना NDA मधील परीक्षेला बसता येत नव्हत पण आता सरकारच्या या निर्णयामुळे महिलांनाही NDA ची परीक्षा देता येणार आहे. आता सैन्यामध्ये महिलांना पुरुषा सोबत काम करण्याची संधी मिळाली आहे.