ही आहे इंदुरिकर महाराजांची मुलगी.बघून चकित व्हाल

अहमनगर | इंदुरीकर महाराज म्हटले की आपल्या समोर येतात त्यांचे विनोदी व खोचक शब्द, इंदुरिकार महाराज हे मोठे कीर्तनकार म्हणून सगळ्यांना परिचित आहेत. त्यांचा धार्मिक साहित्याचा खूप अभ्यास देखिल आहे. त्यांचें किर्तन हे सध्याच्या चालु घडामोडीला धरून असतं. त्यामुळे त्याच्या कीर्तनाला युवा वर्ग पण खूप गर्दी करतो.
तर आता आपण त्यांच्या कुठुंबा बद्दल जाणून घेणार आहोत . इंदुरेकर महाराज हे मोठ्या मोठ्या विवादामध्ये सापडले होते पण त्यांना त्या काळात खंभिर साथ दिली ती त्याच्या अर्धांगिनी शालिनीताई इंदूरीकर यांनी. म्हणतात ना प्रत्येक यशस्वी पुरुषा मागे एक स्त्री असते. त्या स्त्री म्हणजे शालिनी ताई. इंदूरिकर महाराजांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुलं आहेत
मुलीचं नाव ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानेश्वरी ही दिसायला आई प्रमाणे दिसते . ती दिसायला पण खूप सुंदर आहे आणि तिच्या वर संस्कार पण सुंदर आहेत. ज्ञानेश्वरीने ही आपल्या आई वडिलांचा नाव आजुन मोठं करायचा ठरवला आहे . ती साद्या शिक्षण घेत आहे . तिची स्वप्नं सुद्धा खूप मोठी आहेत .
ज्ञानेश्वरीला तिच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा . तिची सगळी स्वप्नं पूर्ण होत हीच ईश्वर चरणी प्रार्थना.