IPL मध्ये न खेळून या दिग्गज खेळाडूंना मिळते एवढे मानधन

मुंबई | आयपीएल मध्ये खेळाडूंना संधी मिळावी म्हणुन जीव की प्राण एक करावं लागते. त्यामध्ये खेळाडूंना मोठ्या प्रमाणावर मानधन पण दिले जाते व त्यांना आंतररा्ट्रीय क्रिकेट नवनवीन खेळाडूंना मोठ्या प्रमाणावर संधी मिळण्यासाठी प्रयत्न करतात.या संधीच सोनं करतात खेळाडू.
या संधी मुळे खेळाडू खूप मोठे झालेले पहायला मिळतात.या मध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळाडू पण सहभागी झालेले दिसतात. त्यांनाही मोठे मानधन देण्यात येत आहे. त्याचा चाहता वर्ग खूपच मोठा असतो. त्यामुळे आयपीएल जगातील सर्वात मोठी T 20 स्पर्धा मानली जाते
या मध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर निवृत्त झालेले खेळाडू ही सहभागी झालेले पाहायला मिळतात.ते म्हणजे कॉमेंट्री करायला. त्यांना आयपीएल मध्ये न खेळता जे खेळाडू खेळतात त्यांचा एवढं मोठे मानधन मिळत आहे सूत्रांच्या माहिती नुसार
आकाश चोप्रा ला सर्वात जास्त मानधन मिळत आहे ते म्हणजे 2.60 कोटी
हरभजन सिंग ला 1.60 कोटी
सुरेश रैना ला 70 लाख