विशेष

Kadba Kutti Anudan Yojna : सरकार देणार कडबा कुट्टी मशीन साठी 20,000रू अनुदान

Kadba Kutti Anudan Yojna information

Kadba Kutti Anudan Yojna | नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांच्या सोईसाठी महाराष्ट्र सरकार हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या योजना राबवत असते. त्यापैकी आज आपण कडबा कुट्टी योजना याबद्दल सविस्तर माहिती घेनार आहेत.

शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही कडबां कुट्टी मशीन घेयचा विचार करत असाल तर जास्त काळजी करू नका .कारण यासाठी महाराष्ट्र सरकार ने खास तुमच्या साठी अनुदान योजना अमलात आणली आहे. अन् त्याचे फॉर्म पण चालू आहेत. अर्ज कसा करायचा याची महिती खाली दिलेली आहे.

हे पण वाचा – 👇🏻👇🏻 येथे क्लिक करा 👇🏻👇🏻

(DRDO)संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (ENGRS) पुणे मध्ये विविध रिक्त पदासाठी भरती

या कडबा कुट्टी योजनेच उदिष्ट एकच की बहुतांश शेतकरी हे जनावरे पाळतात व त्यापैकी बरेच जन कोयत्याने चारा तोडून टाकतात. त्यामुळे जनवरांकडून चाऱ्याची नासाडी होते. ती नासाडी होऊ नये यासाठी ही योजना राबवली. जनावरांना जर चारा बारीक तुकडे तुकडे करून देण्यात आला तर त्यांना पोषक आहार मिळेल व चाऱ्याची नासाडी होणार नाही. याचा विचार करून महाराष्ट्र सरकारने कडबा कुट्टी ही योजना राबवली. या योजनेचा होतकरू व गरजू शेतकऱ्यांनी नक्की लाभ घ्यावा.

हे पण वाचा- 👇🏻👇🏻येथे क्लिक करा 👇🏻👇🏻

या योजनाअंतर्गत, महिन्याला 10,000रू मिळणार,असा करा अर्ज

Kadba Kutti Anudan Yojna योजने साठी मिळणारे अनुदान –

1. अनुसूचित जाती व जमाती साठी 50% म्हंजे २०००० रू अनुदान मिळते
2. अल्पभूधारक शेतकरी व महिला शेतकरी यांना सुधा 50% म्हंजे २०००० रू अनुदान मिळते
3. इतर शेतकऱ्यांना 16000 रू अनुदान दिले जाते.

 

Kadba Kutti Anudan Yojnaया योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे –

1.आधार कार्ड ( मोबाईल नंबर लिंक असावा)
2.बँक पासबुक
3.जातीचा दाखला (आवश्यक असेल तर )
4. शेतीचा 7/12 उतारा
5.शेतीचा 8 /अ उतारा

असा करा अर्ज –

सर्व कागदपत्रे घेऊन जवळील आपले सरकार सेवा केंद्र मध्ये जाऊन या योजनेसाठी अर्ज करू शकता. व या योजनेचा लाभ घ्यावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *