
Today Kanda bajar bhav : आजचे कांदा बाजार भाव – नमस्कार शेतकरी बंधूंनो lokpriyamaharashtra.com या पोर्टल वरती अपल स्वागत आहे.शेतकरी मित्रानो आज आपण आपल्या आसपासच्या बाजार पेठेतील आजचे कांद्याचे भाव (today Kanda bajar bhav) जाणून घेणार आहोत. महाराष्ट्रातील बाजार समितीत कांद्याची नेमकी आवक किती,कोणत्या पेठेत कांद्याला कमीत कमी किती दर ,कोणत्या पेठेत जास्तीत जास्त दर किती याची सविस्तपणे माहिती आपण पाहुयात.
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत कांद्याच्या भावात घट झालेली होती आणि त्याच प्रमाणात आज सुधा कांद्याच्या दरात घसरणच झालेली आढळून येत आहे.सद्या चे कांद्याचे दर हे अडीच हजार रुपये पासून ते तीन हजार रुपये पर्यंत पहायला मिळतात. आज सर्वात कमी दर हा 100 रू तर सर्वाधिक दर हा 3270 रू सोलापूर बाजार पेठे मद्ये दिसून आला.
हे पण वाचा –सोयाबीनचे भाव वाढले; वाचा आजचे दरपत्रक
कांदा बाजार भाव – प्रती क्विंटल मद्ये
1)कोल्हापूर बाजार पेठ – 700 ते 1400
2) कराड पेठ – 500 ते 2000
3) पुणे खडकी बाजार पेठ– 1400 ते 2100
4) मोशी बाजार पेठ – 400 ते 1800
5) येवला बाजार पेठ– 200 ते 1550
6) लासलगाव बाजार पेठ– 700 ते 1851
7) मनमाड बाजार पेठ– 400 ते 1500
8) पिंळगांव ब बाजार पेठ– 535 ते 2300
9) वैजापूर बाजार पेठ– 200 ते 1700
10) सोलापूर बाजार पेठ – 200 ते 3270 आहे.
टिप = आपला कांदा बाजारपेठेत घेऊन जाण्यापूर्वी संबंधित बाजारपेठेतील संपर्क क्रमांकावर फोन करून त्या बाजारपेठेत आजचे चालू असलेले दर विचारून शाश्वती करून त्यानंतरच बाजार समितीत तुमचा कांदा घेऊन जावा. धन्यवाद