आजचे बाजारभाव

Kanda Bajarbhav : आजचे कांदा बाजारभाव- 06 December 2022, कांद्याचा भावात चढ-उतार

Kanda Bajarbhav in Maharashtra- 06 December 2022

Kanda Bajarbhav : नमस्कार शेतकरी मिञांनो ,आपण नेहमीच आपल्या आसपास असणाऱ्या बाजारपेठ बद्दल माहिती घेत असतो. आज आपण महाराष्ट्रातील काही कांदा बाजार समितीमधील कांद्याचे दर पाहणार आहोत.(Kanda Bajarbhav)

कांद्याचा भाव हा सतत चढ उतार होताना दिसून येत आहे. त्यामुळे कांद्याचा फिक्स असा भाव सांगता येत नाही. हा भाव वेग वेगळ्या बाजार पेठेत वेगवेगळा आहे. तर शेतकरी मित्रांनो आपण पाहुयात कांद्याचे आजचे लिलावात असणारे भाव.(Kanda Bajarbhav December )

आजचे कांदा बाजारभाव – kanda Bajarbhav 06 December 2022

कोल्हापूर बाजार समिती – प्रती क्विंटल
कमीत कमी दर – ७०० रू
जास्तीत जास्त दर – ३०००
सरासरी दर – १४००

सातारा बाजार समिती – प्रती क्विंटल
आवक – १४३
कमीत कमी दर – १००० रू
जास्तीत जास्त दर – २००० रू
सरासरी दर – १५००

मंगळवेढा बाजार समिती – प्रती क्विंटल
आवक. – ३३५
कमीत कमी दर – २०० रू
जास्तीत जास्त दर – १९०० रू
सरासरी दर – १३००

कराड हलवा बाजार समिती – प्रती क्विंटल
आवक – १९८ क्विंटल
कमीत कमी दर – १००० रू
जास्तीत जास्त दर – २२०० रू
सरासरी दर – २२००रू

नागपूर बाजार समिती – प्रती क्विंटल
कमीत कमी दर – ७०० रू
जास्तीत जास्त दर – २१०० रू
सरासरी दर. – १४०० रू

पुणे बजारस्मिती – प्रती क्विंटल
आवक. – ८७१८
कमीत कमी दर – ७०० रू
जास्तीत जास्त दर – २१०० रू
सरासरी दर. – १४०० रू

पुणे पिंपरी बाजार समिती – प्रती क्विंटल
कमीत कमी दर – १५०० रू
जास्तीत जास्त दर – २००० रू
सरासरी दर. – १७५० रू

पुणे – मोशी बाजार समिती – प्रती क्विंटल
कमीत कमी भाव – ४०० रू
जास्तीत जास्त भाव – १५०० रू
सरासरी दर. – ९०० रू

कामठी बाजार समिती – प्रती क्विंटल
कमीत कमीदर- १२०० रू
जास्तीत जास्त दर – १६०० रू
सरासरी दर. – १४०० रू

टीप – शेतकऱ्यांनी बाजार पेठेतील दर चौकशी करूनच आपला माल त्या बाजार पेठेत घेऊन जावा. काही वेळेस दिलेला बाजार भाव आणि प्रत्यक्षात असणारा भाव यात तफावत असू शकते. याची शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close