आजचे बाजारभाव

Kanda bajarbhav: कांद्याच्या दरात घसरणच; वाचा आजचे दर – 29 November 2022

Kanda bajarbhav in maharashtra 29 November 2022

Kanda bajarbhav | शेतकरी मित्रांनो आज पुन्हा कांद्याच्या भावामद्ये घट झाल्याचे आढळून येत आहे. आज दुपारी 2 पर्यंत मिळालेल्या माहितीनुसार लासलगाव व अहमदनगर बाजार पेठेत कांद्याचा सर्वाधिक भाव हा 2380 रू होता. कांद्याच्या दरात घसरणच होताना दिसून येत आहे. (Kanda bajarbhav 29 November 2022)

 

बळीराजा कांद्याचे भाव हे वाढतील या आशेने डोळे लावून बसला आहे पण त्याची निराशा होत असल्याने दिसून येत आहे. कांद्याचे भाव वाढण्याऐवजी कमी कमी होत चालले आहेत. गेल्या काही दिवसात अहमदनगर बाजार पेठेत कांदा 35रुपये प्रति किलो दराने गेला होता परंतु आज त्याची किंमत थेट 20 रुपया वरती आली. (Kanda bajar bhav)

 

त्यामुळे शेतकरी जास्तच चिंतित आहेत. मध्यप्रदेशातील कांदा दक्षिनभरतात जात असल्याने कांद्याच्या भावात घसरण दिसून येत आहे.(aajche kanda bajarbhav)

 

आजचे कांद्याचे भाव: (today Kanda bajarbhav in maharashtra – November 2022)

 

पुणे बाजारपेठ – 600 ते 1800 रू लोकल

• खडकी. बाजारपेठ – 1000 ते 1700 रू लोकल

• पिंपरी बाजारपेठ – 1000 ते 1000 रू लोकल

• मोशी बाजारपेठ – 400 ते 1200 रू लोकल

• कामठी बाजारपेठ – 1200 ते 1600 रू लोकल

• येवला बाजारपेठ – 250 ते 1182 रू उन्हाळी

• कळवण बाजारपेठ – 100 ते 1700 रू उन्हाळी

• मनमाड बाजारपेठ – 400 ते 1144 रू उन्हाळी

• कराड बाजारपेठ – 500 ते 2000 रू हालवा

• लासलगाव बाजारपेठ – 2380 ते 2380 रू लाल

• नागपुर. बाजारपेठ – 1500 ते 2200 रू लाल

. अहमदनगर बाजारपेठ – 1400 ते 2380 रू 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close