
Kanda Bajarbhav : नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांचा नवीन कांदा बाजारात येऊ लागला आहे.शेतकऱ्यांना चिंता लागली आहे की आपल्या मालाला बाजारात भाव किती मिळेल याची. बाजारातील भाव हा शेतकऱ्याचा मालावर अवलंबून असतो.(Kanda Bajarbhav)
तर मित्रांनो आपण पाहुयात कांद्याला आज मिळालेले बाजारातील भाव. कोणत्या बाजार पेठेत कांद्याला किती भाव मिळाले,सर्वात कमी भाव कोठे मिळाले.याची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.(Kanda Bajarbhav 14 December 2022)
कांद्याचे आजचे बाजा भाव
शेतमाल कांदा
बाजार पेठ – कोल्हापूर
कमीत कमी भाव – 550
जास्तीत जास्त भाव -1700
शेतमाल कांदा
बाजार पेठ – औरंगाबाद
कमीत कमी दर -250
जास्तीत जास्त दर -1000
शेतमाल कांदा
बाजार पेठ – मुंबई
कमीत कमी दर -850
जास्तीत जास्त दर -1900
शेतमाल कांदा
बाजार पेठ – खेड चाकण
कमीत कमी दर -850
जास्तीत जास्त दर -1550
शेतमाल कांदा
बाजार पेठ – जुन्नर
कमीत कमी दर -756
जास्तीत जास्त दर -1900
शेतमाल कांदा
बाजार पेठ – कराड
कमीत कमी दर -375
जास्तीत जास्त दर -1650
शेतमाल कांदा
बाजार पेठ – सोलापूर
कमीत कमी दर -250
जास्तीत जास्त दर -2200
शेतमाल कांदा
बाजार पेठ – धुळे
कमीत कमी दर -540
जास्तीत जास्त दर -1750
शेतमाल कांदा
बाजार पेठ – लासलगाव
कमीत कमी दर -600
जास्तीत जास्त दर -1500
शेतमाल कांदा
बाजार पेठ – लासलगाव विंचूर
कमीत कमी दर -300
जास्तीत जास्त दर -1950
शेतमाल कांदा
बाजार पेठ – जळगाव
कमीत कमी दर -450
जास्तीत जास्त दर -1875
शेतमाल कांदा
बाजार पेठ – मालेगाव
कमीत कमी दर -1000
जास्तीत जास्त दर -2200
शेतमाल कांदा
बाजार पेठ – पंढरपूर
कमीत कमी दर -775
जास्तीत जास्त दर -1675
शेतमाल कांदा
बाजार पेठ – नागपूर
कमीत कमी दर – 1000
जास्तीत जास्त दर – 2100
शेतमाल कांदा
बाजार पेठ – संगमनेर
कमीत कमी दर – 600
जास्तीत जास्त दर – 1980
शेतमाल कांदा
बाजार पेठ – चांदवड
कमीत कमी दर – 670
जास्तीत जास्त दर – 1855
शेतमाल कांदा
बाजार पेठ – मनमाड
कमीत कमी दर – 975
जास्तीत जास्त भाव – 2270
शेतमाल कांदा
बाजार पेठ – सटाणा
कमीत कमी दर – 560
जास्तीत जास्त दर -2600
शेतमाल कांदा
बाजार पेठ – कोपरगाव
कमीत कमी दर -1000
जास्तीत जास्त दर – 1800
शेतमाल कांदा
बाजार पेठ – पेन
कमीत कमी दर -350
जास्तीत जास्त दर – 1856
शेतमाल कांदा
बाजार पेठ – साक्री
कमीत कमी दर – 450
जास्तीत जास्त दर – 1900
शेतमाल कांदा
बाजार पेठ – भुसावळ
कमीत कमी दर – 1000
जास्तीत जास्त दर -1000
शेतमाल कांदा
बाजार पेठ – यावल
कमीत कमी दर -100
जास्तीत जास्त दर -1600
शेतमाल कांदा
बाजार पेठ – देवळा
कमीत कमी दर – 250
जास्तीत जास्त दर – 1650
शेतमाल कांदा
बाजार पेठ – उमराने
कमीत कमी दर – 700
जास्तीत जास्त दर – 1750
टीप – दिलेला दर हा प्राथमिक माहितीच्या आधारे असतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी संबंधित बाजारपेठेत चौकशी करावी.नंतरच आपला माल बाजारात घेऊन जावा. दिलेला दर आणि प्रत्यक्षात असणारा दर यामध्ये फरक असू शकतो याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी.