आजचे बाजारभाव

Kapus bajarbhav : आजचे कापसाचे बाजारभाव – 02 December 2022

Cotton bajarbhav - cottan Market rate - 02 डिसेंबर 2022

Kapus bajarbhav: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आजचा कापसाचा बाजारभाव पाहणार आहोत. गेल्या काही दिवसापासून कापूस बाजारभाव हा चढ उतार होताना दिसत आहे.(kapus bajarbhav December)

 

आपल्या आसपास असणाऱ्या बाजारपेठेतील आपण आज कापसाचे प्रती क्विंटल मागे दर किती आहेत हे जाणून घेणार आहोत. प्रत्येक बाजार पेठेत आज कापूस किती आला. जास्तीत जास्त भाव किती मिळाला कमीतकमी किती रूपे कापूस होता आणि सरासरी कापसाला किती भाव मिळाला याचे सविस्तर माहिती आपण घेणार आहोत.(kapus bajarbhav)

आजचे कापूस बाजारभाव – Today Kapus bajarbhav 02 December 2022

बाजार पेठ : किनवत
आवक : 125
कमीत कमी दर : 8400
जास्तीत जास्त दर :8900
सरासरी दर : 8650

बाजार पेठ : आष्टी
आवक : 246
कमीत कमी दर : 8400
जास्तीत जास्त दर :8900
सरासरी दर : 8700

बाजार पेठ : उमरखेड
आवक :74
कमीत कमी दर :8750
जास्तीत जास्त दर :8900
सरासरी दर :8700

बाजार पेठ : मनवत
आवक : 900
कमीत कमी दर : 9000
जास्तीत जास्त दर :9245
सरासरी दर :9160

बाजार पेठ : देऊळगाव राजा
आवक : 300
कमीत कमी दर :8850
जास्तीत जास्त दर :9170
सरासरी दर : 8900

बाजार पेठ : काटोल
आवक :246
कमीत कमी दर :8700
जास्तीत जास्त दर :8800
सरासरी दर : 8750

बाजार पेठ : वर्धा
आवक : 275
कमीत कमी दर :8800
जास्तीत जास्त दर :9100
सरासरी दर :9000

बाजार पेठ : सावनेर
आवक :1800
कमीत कमी दर :8650
जास्तीत जास्त दर :8700
सरासरी दर :8700

बाजारपेठ : श्रीगोंदा
आवक : 998
कमीत कमी दर : 8800
जास्तीत जास्त दर :9000
सरासरी दर : 8900
बाजारपेठ : कीनवत
आवक :110
कमीत कमी दर :8300
जास्तीत जास्त दर : 8600
सरासरी दर : 8450

बाजारपेठ : राळेगाव
आवक : 550
कमीत कमी दर : 8600
जास्तीत जास्त दर :8900
सरासरी दर :8830

बाजारपेठ : हिंगणा
आवक : 2
कमीत कमी दर :8800
जास्तीत जास्त दर :8800
सरासरी दर :8800

बाजारपेठ : आष्टी
आवक :642
कमीत कमी दर :8400
जास्तीत जास्त दर :9000
सरासरी दर : 8800

बाजारपेठ : परशिवणी
आवक : 570
कमीत कमी दर : 8900
जास्तीत जास्त दर :8920
सरासरी दर : 8915

बाजारपेठ : कळमेश्वर
आवक : 598
कमीत कमी दर :8000
जास्तीत जास्त दर :9000
सरासरी दर :8500

बाजारपेठ : उमरेड
आवक :396
कमीत कमी दर :8700
जास्तीत जास्त दर :8800
सरासरी दर :8880

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close