करण जोहरचा ‘कॉफी विथ करण’ शो परत येणार नाही; स्वतः करण जोहरने केलं जाहीर

मुंबई | करण जोहरने सूरू केलेल्या या शो सहा सीझन पूर्ण केले आहेत. जर वर्षी या शोचा एक सीझन प्रकाशित होत होता. यामध्ये दिग्गज कलाकार अभिनेत्री हजेरी लावत होते.या शो मध्ये कॉफी सोबत बराच काही शेअर केले जात असे. या शो मध्ये गेम खेळत असताना जो जिंकेल त्याला गिफ्ट पण मिळत होते.
कॉफी विथ करण मध्ये करण जोहर दिग्गज कलाकार अभिनेत्री बोलवत असतं.जी जोडी जास्त चर्चेत आहे त्यांना करण जोहर त्याच्या कॉफी विथ करण शो मध्ये बोलवत असत त्याचा सोबत गप्पा मारत, त्यांच्या गप्पा येवढ्या रंगात की त्यातून कलाकारांच्या मुलाखती मधून कधी सत्य बाहेर पडायचा कलाकारांना काळात नसे.
करण जोहरच्या या कॉफी विथ करण शो बरेच मोठे मोठे खुलासे झाले. नवनवीन जोड्याची समीकरण याच कॉफी विथ करण शो मध्ये पहायला मिळते.हा शो जेवढा फेमस तेवढाच वादाच्या भोवऱ्यात सापडले होता. हार्दिक पांड्या आणि के यल राहुल चा तो एपिसोड चांगलाच चर्चेचा विषय बनला होता.
कॉफी विथ करण हा शो प्रेक्षक खूपचं पसंद करत होते. या शो फॅन्स फॉलोईंग खूप मोठ्या प्रमाणावर होते. प्रेक्षक या शोची आतुरतेने वाट पाहत होते. पण करण जोहरच अचानक आलेल्या या पत्राने खळबळ माजली आहे. प्रेक्षक वर्ग खूपच हळहळ व्यक्त करत आहे व नाराजी दर्शवत आहे. हा शो परत यावा म्हणून विनंती करत आहे.