शाळा चित्रपटातील सूर्या अडकला विवाहबंधनात;बायको दिसते खूपचं सुंदर

मुंबई|२०११ मध्ये प्रसिद्ध झालेला शाळा हा चित्रपट संपूर्ण शाळकरी मुलां मुलींच्या मनावर अजूनही राज्य करत आहे. शाळा चित्रपट पाहायचा म्हंटला की शाळेतल्या जुन्या आठवणी जाग्या होतात.हा चित्रपट प्रदर्शित होऊन १२ वर्ष होऊन गेली.या मध्ये केतकी माटेगावकर व अंशुमन जोशी हे मुख्य भूमिकेत होते तर सूर्या म्हणजेच केतन पवार त्याच्या मित्रांची भूमिका सादर करताना पहायला मिळला.
केतन पवार या चित्रपटानंतर वेगळी ओळख मिळाली.मित्राची केलेली भूमिका प्रेक्षकांना खुप आवडली.या सिनेमा नंतर त्याला कट्टी बुट्टी, पोपट, खोपा यांसारख्या चित्रपटांत पाहायला मिळला. केतन हा उत्कृष्ट अभिनयासोबतच उत्कृष्ट तबला वादक
केतन यांनी २६ एप्रिल २०२२ रोजी प्राची यांच्यासोबत विवाह केला .प्राची या दिसायला सुंदर आहेतच पण त्या दोगा मधील मैत्री पण तितकीच सुंदर आहे . प्राची या साध्या गृहिणी आहेत
केतन हे चित्रपटसृष्टी पासून थोडे दूर जरी गेले असले तरी ते त्यांच्या तबला वादनामुळे वेगवेगळ्या कार्यक्रमात सहभागी झालेले दिसतात.
केतन व प्राची त्यांच्या या औष्यातील नवीन प्रवासासाठी अभिनंदन व खूप खुप शुभेच्छा.