विशेष

Solar Panel Yojana: प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार सोलार पंप; लगेच करा अर्ज

Solar pump yojana Maharashtra | नमस्कार शेतकरी मंडळी,तुमच्या साठी आज आपण खास योजना घेऊन आलो आहोत. ती योजना म्हणजे कुसुम सोलर पंप योजना.या योजनेचा कोठा शासनाने जमा केलेला आहे. परंतु तो कोठा कोणत्या जिल्ह्यासाठी जमा झाला किती जमा झाला.याची माहिती शेतकऱ्यांना माहित नसते म्हणून त्या योजने पासून शेतकरी वंचित राहतात. यामुळे आपण या योजनेची सखोल माहिती घेणार आहोत. (Kusum solar yojana Maharashtra documents list)

हे पण वाचा – 👇वाचण्यासाठी येथे क्लिक करा 👇

प्रत्येक महिलेला मिळणार मोफत स्कूटी; लगेच करा अर्ज

राज्यात २ लाख कृषी सोलर पंपाचे उदिष्ट ठेवले आहे. फडवणीस म्हणले की केंद्र सरकारच्या कुसुम योजने अंतर्गत 1 लाख सोलर पंप आणि महावितरणच्या माध्यमातून एक लाख पंप वितरण करण्यात येत आहे. या फडणवीसांच्या बेठकित महावितरणचे अधिकारी, holding कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. कुसुम सोलर पंप या योजने मुले शेतकऱ्यानं 24 तास वीज मिळेलच आणि विजेचा खर्च पण कमी होईल, हे या मागचा उद्देश आहे. यासाठी जी जागा लागणार आहे त्या जागेचे भाडे शेतकऱ्याला मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्याला शाश्वत उत्तप्न मिळेल. (Solar panel yojana Maharashtra)

हे पण वाचा – 👇वाचण्यासाठी येथे क्लिक करा 👇

शौलयासाठी सरकार देणार 12000 रू.आजच करा ऑनलाईन अर्ज

विजेची उपलब्धता नसलेल्या शेतकऱ्यांना दिवसात आठ तास सिंचन करता यावे यासाठी महाराष्ट्राला 2 लाख कृषी पंप उद्दिष्ट केंद्र सरकारचे कुसुम योजना अंतर्गत देण्यात येत आहे. यासाठी राज्यात सध्या 20 जिल्ह्यांमध्ये अर्ज नोंदणी देखील सुरू झालेले आहे.(solar yojana)

 

या योजनेचा कोण लाभ घेऊ शकतो – देशातील कोणताही शेतकरी या योजनेसाठी फॉर्म भरून शकतो.

आवश्यक कागदपत्रे – 

    • आधार कार्ड
    • ओळखपत्र
    • पासपोर्ट फोटो
    • पत्याचा पुरावा
    • रेशनकार्ड
    • पासबुक
    • सातबारा उतारा
    • जमिनीचा 8/अ

 

या योजनेसाठी कोण पात्र असेल?

    1. Pm kisan योजनेचे लाभार्थी पात्र असतील
    2. शेतकऱ्याचा गट
    3.  पंचायत समिती
    4. पाणी पुरवठा समिती

 

सबसिडी किती मिळते?
P M KUSUM योजनेवर सरकार कडून 90 टक्के सबसिडी दिली जाते. ही सबसिडी केंद्र सरकार व राज्य सरकार तसेच बँक तिघे मिळून समप्रमाणात विभागून घेतात.

 

सोलर पंपाचे किंमत –

  • ३ H.P. (D.C.)   –    १९३८०३ IG
  • ५ H.P. (D. C )  –   २६९७४६ IG
  • ७.५ H.P. (D.C.) –   ३७४४०० IG

 

लाभार्थी हिस्सा
प्रवर्ग  – खुला  =
३ H.P – मुळ किंमत – १७०३० – G.S.T. . (१३.८%) – २३५० – एकूण –  १९३८०
५ H.P – मुळ किंमत –  २३७०४  – G.S.T. (१३.८%) –  ३२७१  –  एकूण –  २६९७५
७.५ H.P   –  मुळ किंमत – ३२९०० – G.S.T. . (१३.८%)  – ४५४० – एकूण – ३७४४०

 

अनुसुचित जाती/अनुसुचित जमाती –  
३ H.P – मुळ किंमत – ८५१५  G.S.T. . (१३.८%) – ११७५ एकूण – ९६९०
५ H.P– मुळ किंमत – ११८५२        G.S.T. (१३.८%) – १६३६                  एकूण – १३४८८
७.५ H.P   –  मुळ किंमत – १६४५०       G.S.T. (१३.८%)  – २२७०              एकूण –  १८७२०

 

हे पण वाचा – 👇वाचण्यासाठी येथे क्लिक करा👇

प्रत्येक शेतकऱ्यांना घर बांधण्यासाठी 50 लाख पर्यंत मिळणार कर्ज; ही बँक देणारं कर्ज

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close