सरकारी योजना

Falpik vima yojana 2022 : फळपीक विमा: शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई

Falpik vima yojana: फळ पीक योजना

Falpik vima 2022 : नमस्कार शेतकरी मित्रांनो ,तुम्ही जर फळ उत्पादक असाल तर तुमच्यासाठी खास अशी आनंदाची बातमी आहे. लवकरच फळ पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे. आज आपण या फळ पीक विमा बद्दल माहिती घेणार आहोत.(falpik vima Yojana)

 

Pik vima nuksan bharapee: या पिकांना फळ पीक विमा मिळणार आहे.

फळपीक विमा २०२२ पुनर्रचित हवामान यावर आधारित 2019-20 या वर्षी आंबिया बहर पीकविमा हा आपल्या सरकारने 16,25 ,040 कोटी रुपये मंजूर करण्यासाठी प्रत्येक विमा कंपनीला आदेश दिलेले आहेत. याच्या विषयी महाराष्ट्र सरकारने सर्वात महत्वाचा GR देखील जाहीर केला आहे.

कोणत्या पिकासाठी फळपीक विमा मिळणार …

  • काजू
  • डाळिंब
  • संत्रे
  • मोसंबी
  • आंबा
  • केळी

द्राक्षफळपीक विमा 2022 माहिती: शेतकऱ्यांच्या पिकवलेल्या फळ शेतीला वातावरणापासून, नैर्गिक आपत्ती पासून संरक्षण मिळण्यासाठी महारष्ट्र सरकारने फळ पीक विमा योजना अमलात आणली. नैसर्गिक कारणाने शेतकऱ्यांच्या फळ बागेचे नुकसान झाले, अथवा जास्त पावसाने पिकाचे नुकसान झाले तर शेतकरी वर्गाला आर्थिक फटका बसतो.

 

त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक परिसथिती शी सामना करावा लागतो व त्याला आर्थिक संकटे निर्माण होतात. या सर्व कारणांमुळे सरकारने त्याचे नुकसान भरून काढण्यासाठी फळ पीक विमा ही योजना अमलात आणली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *