Gas cylinder prise: डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गॅस वापरकर्त्यांना मोठा दिलासा.
Gas cylinder price in india 2022

Gas cylinder price: मिञांनो जर तुम्ही गॅस सिलिंडर वापरत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आली आहे. आजपासून डिसेंबर महिना सुरू झाला आहे आणि डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात अशी आनंदाची बातमी आली आहे. सर्वसामान्यांना याचा दिलासा मिळाला आहे.(Gas cylinder price)
याचे मुख्य कारण म्हणजे डिसेंबर महिन्यात सरकारी तेल कंपन्यांनी,गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणत्याही प्रकारची वाढ केलेले नाही.त्यामुळे सर्वसामान्यांना याचा फायदा होणार आहे. जर तुम्ही सिलेंडर ची बुकिंग करत असल तर 14.2 किलोच्या गॅस सिलिंडरच्या किमती किती आहेत ते बघा.(gas cylinder in Indian)
IOCL चे नवीन दर: (Gas cylinder new price update)
इंडीयन ऑईलने सद्या आज घरगुती आणि व्यवसायिक गॅस यामध्येवकोंत्याही प्रकारची वाढ केली नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी व्यवसायिक गॅस मध्ये 115.20 रुपयांनी कमी झाल्या होत्या. तब्बल 6 वेळा सिलिंडर मधील किमतीत घट झाल्याचे दिसून येत आहे. आज दिल्लीमधील घरगुती सिलेंडर ची किंमत आहे 1053 रू.तर कोलकात्यात 1079 रू किंमत आहे. तर मुंबई मध्ये 1052.50रू तर chennyi मद्ये 1068.50 रू दर आहे.
याअगोदर बदललेल्या किमती:
घरगुती गॅस हा ६ऑक्टोबर रोजी याचा दर बदलण्यात अळा होता. यावेळी घरगुती गॅस ची किंमत 15 रुपये ने वाढल्या होत्या. तर मार्च मध्ये 50 रुपयांनी हा गॅस वाढवण्यात आला होता.
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती पुढील प्रमाणे:
- दिल्ली : 1744 रू
- मुंबई : 1696 रू
- चेन्नई : 1891.50रू
- कोलकाता : 1845.50 रू