विशेष

SSC Recruitment 2022: 10वी पास विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीची कर्मचारी आयोगामार्फत सुवर्णसंधी; येथे करा अर्ज

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी

SSC Recruitment | मित्रांनो तुमचे शिक्षण 10 वी पर्यंत झालेले असेल आणि शासकीय जॉब शोधत असाल तर काळजी करू नका.कारण सरकारी नोकरीसाठी फॉर्म भरणे चालू झाले आहे. 24369 पदांची भरती करण्यात येणार आहे. या भरतीच्या माध्यमातून GD कॉन्स्टेबल पद भरले जावे लागणार आहे.या भरती साठी इच्छुक असणाऱ्यांनी 30 नोव्हेंबर पर्यंत अर्ज करावा. SSC Recruitment 2022

संस्था : कर्मचारी निवड आयोग

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 30 नोव्हेंबर 2022

पदाचे नाव : GD कॉन्स्टेबल

पद संख्या : 24369

नोकरी ठिकाण : भारतात कोठेही

भरती प्रकार : सरकारी

शैक्षणिक अर्हता : 10वी पास असणे आवश्यक आहे.

वेतन : 18000 ते 69100 रुपये प्रति महिना

वय मर्यादा : 18 ते 23 वर्षे

अर्ज फी : ओबीसी, EWS : 100 रुपये
एससी,एस टी,महिला : फी नाही

पात्रता. –
पुरुष
महिला

असा करा अर्ज :

  • सर्वात अगोदर pdf जाहिरात ओपन करा.
  • जाहीर झालेल्या नोट्स पूर्ण वाचून घ्या.
  • अधिकृत संकेतस्थळ ओपन करा S.S.C.NIC.IN हे
  • अधिकृत संकेतस्थळ आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख पहा.
  • ऑनलाइन अर्ज यावर क्लिक करा .फॉर्म ओपन होईल.
  • तो फॉर्म भरून घ्या.
  • अर्ज भरून झाल्यावर त्याची प्रिंट काढून घ्यावी.

महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा 

PDF जाहिरातयेथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close