Kapus bajarbhav : आजचे कापूस बाजारभाव – 04 December 2022
Kapus bajarbhav in maharashtra 04 December 2022

आजचे कापूस बाजारभाव : cottan Market rate December 2022
Cottan Market rate: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण राज्यातील कापूस बाजार भाव या विषयी आपण माहिती घेणार आहोत. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळण्यासाठी आपल्या जवळपासच्या बाजारपेठ मधील मालाचा भाव माहित असणे आवश्यक आहे. सद्या कापसाच्या भावात नेहमी चढ उतार होताना दिसून येत आहे. तर शेतकरी मित्रानो जाणून घेऊयात आजचे कापसाचे जास्तीत जास्त दर कोणत्या बाजार समिती मध्ये आहेत.कोणत्या बाजार समिती मद्ये कमी आहेत. सरासरी कापसाला भाव किती मिळत आहे. याची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. (Kapus bajarbhav)
आजचे कापूस बाजारभाव : Today Kapus bajarbhav 04 December 2022
सावनेर
शेतमाल : कापूस
आवक : 2500
कमीत कमी दर :8650
जास्तीत जास्त दर:8750
राळेगाव
शेतमाल : कापूस
आवक :1400
कमीत कमी दर :8650
जास्तीत जास्त दर:8920
उमरेड
शेतमाल : कापूस
आवक :107
कमीत कमी दर :8600
जास्तीत जास्त दर:8710
देऊळगाव
शेतमाल : कापूस
आवक :300
कमीत कमी दर :8800
जास्तीत जास्त दर:8965
बारामती
शेतमाल : कापूस
आवक :36
कमीत कमी दर :4500
जास्तीत जास्त दर:8590
सावनेर
शेतमाल : कापूस
आवक :2700
कमीत कमी दर :8600
जास्तीत जास्त दर:8700
किनवत
शेतमाल : कापूस
आवक :123
कमीत कमी दर :8400
जास्तीत जास्त दर: 8800
राळेगाव
शेतमाल : कापूस
आवक : 2000
कमीत कमी दर :8700
जास्तीत जास्त दर:9011
भद्रावती
शेतमाल : कापूस
आवक :136
कमीत कमी दर :8725
जास्तीत जास्त दर:8800
वडवणी
शेतमाल : कापूस
आवक :6
कमीत कमी दर :8900
जास्तीत जास्त दर:8900
हिंगणा
शेतमाल : कापूस
आवक :16
कमीत कमी दर :8600
जास्तीत जास्त दर:8800
आष्टी
शेतमाल : कापूस
आवक :451
कमीत कमी दर :8600
जास्तीत जास्त दर:8900
आर्वी
शेतमाल : कापूस
आवक :1004
कमीत कमी दर :8800
जास्तीत जास्त दर:9050