आजचे बाजारभाव

Kapus bajarbhav: आजचे कापुस बाजारभाव – 30 नोव्हेंबर 2022

Kapus bajarbhav in maharashtra - 30 November 2022

kapus bajarbhav | नमस्कार शेतकरी मित्रांनो,आज आपण आपल्या आसपासच्या परिसरातील बाजारपेठेत येणाऱ्या कापसाचे भाव पाहणार आहोत. देऊळगाव बाजारपेठेत सर्वात जास्तं म्हणजेच ९१७० रू असा बाजारभावान मिळाला. (Kapus bajarbhav – 30 November 2022)

गेल्या काही दिवसात कापसाचे दर चढ उतार होताना दिसत आहेत. त्यामुळे काही शेतकरी नाराज झाले होते. पण आता कापसाच्या भावात वाढ झाल्याने शेतकऱ्यांना आनंद झाला आहे. तर मित्रानो पाहुयात की कोणत्या बाजार पेठेत किती भाव मिळाला याची सविस्तरपणे माहिती आज पाहणार आहोत (kapus bajarbhav November 2022)

ही माहिती शेतकरी बांधवांना अतिशय उपयुक्त ठरणार आहे. कारण त्याच्यावर नेहमीच संकटे येत राहतात. शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. तर कधी योग्य बाजार पेठेची माहिती नसते. त्यामुळे शेतकऱ्याचा गोंधळ होतो व कमी किमतीत माल विकून रिकामा होतो. यासाठीच आपण पाहणार आहोत आपल्या आसपासच्या परिसरातील बाजारपेठेत असणारा कापसाचा भाव खालील प्रमाणे आहेत. (Today kapus Bajarbhav in maharashtra – 30 November 2022)

आजचे कापूस बाजारभाव – Kapus bajarbhav in maharashtra – 30 November 2022

मानवत बाजारपेठ –
कापसाची आवक : 1200
कमीत कमी किंमत :8800
जास्तीत जास्त किंमत :9135
सरासरी किंमत ; 9000

देऊळगाव राजा बाजारपेठ –
कापसाची आवक : 300
कमीत कमी किंमत : 8800
जास्तीत जास्त किंमत : 9170
सरासरी किंमत ;9090

काटोल बाजार पेठ –
कापसाची आवक : 265
कमीत कमी किंमत :8450
जास्तीत जास्त किंमत :8700
सरासरी किंमत ;8600

कोर्पणा बाजारपेठ –
कापसाची आवक :460
कमीत कमी किंमत :8250
जास्तीत जास्त किंमत :8700
सरासरी किंमत ;8400

हिंगणघाट बाजारपेठ –
कापसाची आवक : 780
कमीत कमी किंमत : 8511
जास्तीत जास्त किंमत : 8940
सरासरी किंमत ; 8715

यावल बाजार पेठ –
कापसाची आवक : 40
कमीत कमी किंमत : 7580
जास्तीत जास्त किंमत : 8470
सरासरी किंमत ; 8110

पुलगाव बाजारपेठ –
कापसाची आवक : 169
कमीत कमी किंमत : 8900
जास्तीत जास्त किंमत : 9161
सरासरी किंमत ; 9035

सिंधू सेलू बाजारपेठ –
कापसाची आवक : 58
कमीत कमी किंमत : 8750
जास्तीत जास्त किंमत : 8850
सरासरी किंमत ; 8800

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close