कृषी अपडेट

Ativrushti nuksan bharpai: अतिवृष्टी नुकसान भरपाई मदत ३ पट मिळणार

Ativrushti nuksan bharpai 2022

Ativrushti nuksan bharpai: मित्रांनो या वर्षी जास्त पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रामधील ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे अशा शेतकऱ्यांना दिलासा देणारी एक आनंदाची बातमी आहे. यामधे सरकारने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत केलेली आहे. परंतु जे शेतकरी लाभ घेण्यापासून वंचित आहेत त्यांना सुधा नुकसान भरपाई त्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे.(Ativrushti nuksan bharpai November 2022)

 

तर शेतकरी मित्रांनो जास्त काळजी करण्याची गरज नाही.लवकरात लवकर आपल्या खात्यात रक्कम जमा होईल. परंतु यामधे सरकारने तीन पट अधिक रक्कम देण्याचे जाहीर केलेले आहे. तर जाणून घेऊयात या ची सविस्तर माहिती.(ativrushti Nuksan Bharpai in maharashtra)

 

राज्यशासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारे मदत मिळत असते. शेतकऱ्यांची बिलासाठी वीज तोडू नये असे फडणवीस यांनी सांगितले आहे. तसेच पावसामुळे झालेले नुकसान याची भरपाई करण्यासाठी ही तीन पट वाढवण्यात आली आहे. यामधे तीन हेक्टर शेती असणारे शेतकरी सुधा पात्र धरण्यात आले आहे. यासाठी 7000 कोटी रुपये चे वितरण करण्यात आले आहे.(ativrushti nuksan bharpai 2022)

 

या ठिकाणी सांगण्यात आले आहे की ही मदत आणखी वाढवण्यात आली आहे. पावसामुळे झालेले नुकसान याचा निधी तीन पटीने वाढवला आहे. तसेच पिकासाठी कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्याच्या नियमात व अटी मध्ये शिथिलता आणली आहे.(Nuksan Bharpai yadi 2022)

 

पात्र शेतकरी – सप्टेंबर ,ऑक्टोबर या महिन्यात ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांना जास्त महत्व देण्यात आले आहे. जे या व्यातिरिक्त शेतकरी असतील त्यांना याचा लाभ घेण्यात येणार नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *