सरकारी योजना

Pm Gharkul yojana : नविन यादी आल- ५ लाख घरकुल मंजूर, पहा तुमचे नाव

Pm modi Gharkul yojana 2022

Pm modi Gharkul yojana | नमस्कार मित्रांनो, आज आपण pm gharkul yojana बद्दल माहिती पाहणार आहोत. मित्रांनो घरकुल योजनेची यादी जाहीर झालेली आहे. ही यादी काही पहायची याची माहिती घेणार आहोत. महाराष्ट्र सरकार हे अनुसूचित जातो अनुसूचित जमाती यांना घरकुल योजना देत असते. या वेगवेगळ्या प्रकारच्या घरकुल योजना असतात त्यातील प्रधांपंत्री आवास घरकुल योजना याची यादी प्रकाशित झालेली आहे.ती कशी पहायची याची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत.(Pm Gharkul yojana)

मोबाईल वरती यादी कशी पहावी- (pm Gharkul yojana document list)

प्रथम दिलेली लिंक क्लिक करा. लिंक क्लिक केल्यानंतर प्रधानमंत्री आवास योजनेचे पोर्टल समोर दिसेल.
त्यानंतर तुम्हाला all states असे दिसेल. त्या पर्यायावर क्लिक करा.
त्यानंतर सगळे राज्य दिसतील,त्यात आपले राज्य महाराष्ट्र निवडावे .
राज्य निवडल्यानंतर त्या खाली सिलेक्ट पर्याय असतो त्यावर क्लिक करा.
यावेळी तुम्हाला महाराष्ट्र मधील जिल्ह्याची यादी दिसेल .आपला जो जिल्हा असेल तो निवडावा.
त्यानंतर तुम्हाला तुमचा तालुका निवडायचा आहे. तालुका निवडल्यानंतर आपल्या गावाचे नाव सिलेक्ट करायचे आहे.
त्याखाली captch कोड दिलेला असतो.तो कोड टाकून घ्यावा. कोड टाकल्यानंतर तुम्हाला सबमिट बटण दिसेल त्यावर क्लिक केल्यावर तुमचा फॉर्म पूर्ण भरला जाईल.
आता तुमच्या समोर गावात ज्या लाभार्थ्यांना घरकुल मिळाले आहे त्यांची यादी दिसेल.

लाभार्थ्यांची यादी पाहण्यासाठी
येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *